Madvi Hidma Death News: आज छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार केला असून, आज सकाळी झालेल्या चकमकीत कुख्यात नक्षली कमांडर माडवी हिडमा हा ठार झाला आहे. तर त्याची पत्नीही या चकमकीत मारली गेली आहे. ...
Chaitanya Baghel News: छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे पुत्र चैतन्य बघेल यांची ६१.२० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने हंगामी टाच आणली आहे. दारू घोटाळ्याशी निगडीत ही कारवाई आहे. ...