लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शासन

छत्रपती शासन, मराठी बातम्या

Chhatrapati shasan movie, Latest Marathi News

प्रबोधन फिल्म्स आणि सवाई मार्तंड निर्मित आणि खुशाल म्हेत्रे दिग्दर्शित 'छत्रपती शासन' सिनेमाची निर्मिती उत्कर्ष कुदळे, प्रियांका कागले, खुशाल म्हेत्रे यांनी केली आहे. या सिनेमात मकरंद देशपांडे, संतोष जुवेकर, किशोर कदम, अभिजित चव्हाण यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रतिकांची, प्रतिमांची, पुतळ्यांची पूजा करण्यापेक्षा किंवा जय शिवाजी जोशात म्हणण्यापेक्षा शिवाजी महाराज नक्की काय म्हणतात हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटामार्फत केला गेला आहे.
Read More
आमदारकीचा कार्यकाळ संपला; दानवे आता विरोधकाची भूमिका वठविणार की सत्तेकडे जाणार? - Marathi News | MLC term ends; Will UBT's Ambadas Danve now play the role of opposition or go to power? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमदारकीचा कार्यकाळ संपला; दानवे आता विरोधकाची भूमिका वठविणार की सत्तेकडे जाणार?

अंबादास दानवेंच्या पुढील भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष! ...

"आऊसाहेबांची भूमिका केल्यावर मी दमले म्हणून नाही तर.."; नीना कुलकर्णींनी सांगितला 'जिजामाता' मालिकेचा अनुभव - Marathi News | actress neena kulkarni on playing shivaji maharaj mother jijamata in serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आऊसाहेबांची भूमिका केल्यावर मी दमले म्हणून नाही तर.."; नीना कुलकर्णींनी सांगितला 'जिजामाता' मालिकेचा अनुभव

निना कुलकर्णी स्वराज्यजननी जिजामाता मालिकेदरम्यानचा अनुभव सर्वांसोबत शेअर केलाय. शिवरायांना घडवणाऱ्या जिजामातांची भूमिका साकारण्याचा विलक्षण अनुभव त्यांनी सांगितलाय (neena kulkarni, jijamata, shivaji maharaj) ...