लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

पत्नीचा खून करून पती पोहोचला थेट पोलीस ठाण्यात; पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | man killed his wife and reached to the police station; Police took him in custody | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पत्नीचा खून करून पती पोहोचला थेट पोलीस ठाण्यात; पोलिसांनी घेतले ताब्यात

सततच्या कटकटीचा कंटाळून खून केल्याची कबुली आरोपीने दिली. ...

शामवाडी येथील शेतात सापडला 'हातबॉम्ब' - Marathi News | Hand grenade found in Shamwadi field | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शामवाडी येथील शेतात सापडला 'हातबॉम्ब'

शहरापासून सुमारे १५ किलोमीटरवरील या छोट्या गावातील शिवारात हातबॉम्ब कसा आला, किती वर्षापूर्वीचा हा बॉम्ब आहे, एवढी वर्ष तो कोणाच्याही नजरेत कसा पडला नाही,असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. ...

विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ: नितीन गडकरी, शरद पवार यांचा डी.लिट ने सन्मान - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University's 62nd Convocation: Nitin Gadkari, Sharad Pawar honored with D.Litt | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ: नितीन गडकरी, शरद पवार यांचा डी.लिट ने सन्मान

भारत ‘विश्वगुरु’ नक्की बनेल -डॉ. विजय भटकर ...

Men's day: पुरूष हक्कदिनी पत्नी पीडितांनी केले शीर्षासन; स्वतंत्र 'पुरुष आयोगा'ची मागणी - Marathi News | Men's day: Men's rights day, wife victims perform topasana; Demand for a separate commission for men | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Men's day: पुरूष हक्कदिनी पत्नी पीडितांनी केले शीर्षासन; स्वतंत्र 'पुरुष आयोगा'ची मागणी

पत्नीच्या छळामुळे त्रस्त असलेल्या पत्नी पीडितांचे समुपदेशन पत्नी पीडित आश्रमात केले जाते ...

राज्यपाल हवेत भाजपचे पूर्णवेळ काम करणारे कार्यकर्ते नकोत; सुषमा अंधारे आक्रमक - Marathi News | We want Governor does not want full-time BJP workers; Sushma Andhare Aggressive on Governor Bhagatsingh koshyari | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यपाल हवेत भाजपचे पूर्णवेळ काम करणारे कार्यकर्ते नकोत; सुषमा अंधारे आक्रमक

केंद्र सरकारने राज्यपाल दिलेत की, ठरवून महाराष्ट्राची बदनामी करणारे भाजप कार्यकर्ते   ...

'शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे आदर्श....' वाचा नेमके काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी - Marathi News | Shivaji Maharaj is from the old era, Dr. Babasaheb Ambedkar to Gadkari Hero of Today's Age: Bhagat Singh Koshyari | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे आदर्श....' वाचा नेमके काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी

विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी मंत्री शरद पवार आणि केंद्रीय वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते डिलीट पदवीने सन्मानित करण्यात आले. ...

Maharashtra Politics: राज्यपालांच्या विधानाने पुन्हा नवा वाद! म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श” - Marathi News | maharashtra governor bhagat singh koshyari make controversial statement again about chhatrapati shivaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांच्या विधानाने पुन्हा नवा वाद! म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श”

Maharashtra News: राहुल गांधींच्या सावरकरांबद्दलच्या विधानाचे पडसाद उमटत असताना राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. ...

मराठवाड्याबद्दल अतीव आस्था, येथील गुणवत्तावाढीच्या कार्यात सदैव सोबत असेल: शरद पवार - Marathi News | Passionate about Marathwada, will always be with us in quality improvement work here: Sharad Pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याबद्दल अतीव आस्था, येथील गुणवत्तावाढीच्या कार्यात सदैव सोबत असेल: शरद पवार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डिलीट पदवीने सन्मानित करण्यात आले ...