लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

पहिल्या दिवशी ४३७ ज्येष्ठांची ‘लालपरी’तून मोफत सफर - Marathi News | On the first day, 437 senior citizens had a free ride in 'Lalpari' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पहिल्या दिवशी ४३७ ज्येष्ठांची ‘लालपरी’तून मोफत सफर

कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे. ...

अखेर शिवसेनेने नेमले औरंगाबादमधील ग्रामीणमधील निष्ठावंत पदाधिकारी - Marathi News | Finally, Shiv Sena appointed the loyal officials from rural areas of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर शिवसेनेने नेमले औरंगाबादमधील ग्रामीणमधील निष्ठावंत पदाधिकारी

शिंदे गटात गेलेल्या जिल्ह्यातील आमदारांसोबत त्यांचे समर्थक असलेले पक्षाचे पदाधिकारीही गेले. ...

म्हणे २८ हजार श्वानांची २ कोटी खर्चून नसबंदी; तरीही औरंगाबादेत हजारो मोकाट कुत्र्यांचा उच्छाद - Marathi News | Say sterilization of 28 thousand dogs at a cost of 2 crores; Still thousands of stray dogs abound in the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :म्हणे २८ हजार श्वानांची २ कोटी खर्चून नसबंदी; तरीही औरंगाबादेत हजारो मोकाट कुत्र्यांचा उच्छाद

शहरात ४० हजारांवर मोकाट श्वान असावेत, असा अंदाज मनपाकडून व्यक्त करण्यात येतोय. ...

'मुलीची आत्महत्या नव्हे घातपात'; तपासाला वेग देण्याच्या ग्वाहीनंतर पालकांनी स्वीकारला मृतदेह - Marathi News | murder not suicide of girl; The parents accepted the dead body after the assurance to speed up the investigation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मुलीची आत्महत्या नव्हे घातपात'; तपासाला वेग देण्याच्या ग्वाहीनंतर पालकांनी स्वीकारला मृतदेह

देवगिरी काॅलेज विद्यार्थीनी आत्महत्या प्रकरण, भावाने सांगितले तिला तिला हॉस्टेलवर त्रास होता ...

गावगुंडाच्या त्रासाला कंटाळून १७ वर्षीय मुलगा पोहोचला रेल्वे रुळावर पण... - Marathi News | A 17-year-old boy reached the railway track after suffering from village gangsters but... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गावगुंडाच्या त्रासाला कंटाळून १७ वर्षीय मुलगा पोहोचला रेल्वे रुळावर पण...

वैजापूर तालुक्यातील वाकला येथील १७ वर्षीय मुलगा संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाखी घुटमळत होता. ...

नागरिकांचा प्रताप, मुख्य जलवाहिनीची चाळणी करत चक्क गटारीतून नेले अवैध नळ कनेक्शन - Marathi News | Illegal tap connections carried through sewers by screening the main water channel in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागरिकांचा प्रताप, मुख्य जलवाहिनीची चाळणी करत चक्क गटारीतून नेले अवैध नळ कनेक्शन

पाण्यासाठी नागरिकांचा असाही प्रताप; मुख्य जलवाहिनीला चाळणी करून गटारीतून एक ते दीड किलोमीटरपर्यंत लांब नळ कनेक्शन नेल्याचे समोर ...

स्मार्ट सिटीच्या बसला एसटीचा विरोध; स्थानकात बस आणू नका म्हणून कंट्रोलरने बजावले - Marathi News | ST Opposition to Smart City Bus; Depo Controller orders not to bring the bus into the bus stop | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्मार्ट सिटीच्या बसला एसटीचा विरोध; स्थानकात बस आणू नका म्हणून कंट्रोलरने बजावले

रांजणगाव शेणपुंजी, वाळूज, बिडकीन, करमाड, फुलंब्री या गावांना सिटी बसच्या फेऱ्या सुरू झाल्या असून, ग्रामीण भागातील प्रवाशांकडून या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

'हॉस्टेलमध्ये त्रास होतोय',विद्यार्थिनीने भावाला सांगितले होते; आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण - Marathi News | 'There is trouble in the hostel', the student told her brother; A different twist to the suicide case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'हॉस्टेलमध्ये त्रास होतोय',विद्यार्थिनीने भावाला सांगितले होते; आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण

हॉस्टेममध्ये आत्महत्येपूर्वी दिली होती भावाला त्रासाची माहिती, याबाबत लेखी तक्रारही केली होती ...