लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

समृद्धी महामार्गाचा अवैध वापर अंगलट; खोतकर समर्थकांच्या गाड्यांचा दौलताबादजवळ अपघात - Marathi News | Illegal use of the Samriddhi Highway hits; Arjun Khotkar supporters' cars accident near Daulatabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गाचा अवैध वापर अंगलट; खोतकर समर्थकांच्या गाड्यांचा दौलताबादजवळ अपघात

दरम्यान यात गाड्यातील १५ कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती आहे. ...

बीकेसीवरील दसऱ्या मेळाव्यासाठी अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडहून शेकडो गाड्या रवाना - Marathi News | Hundreds of vehicle leave from Abdul Sattar's Sillod for Dussehra gathering at BKC ground of Mumbai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीकेसीवरील दसऱ्या मेळाव्यासाठी अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडहून शेकडो गाड्या रवाना

सिल्लोडमधून तब्बल ५०० वाहनातून २५ हजार कार्यकर्ते बिकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी गेल्याचा दावा ...

टीका, टोला अन् निशाणा; पीटलाईनच्या समारंभात जलील-दानवे-कराडांनी साधली संधी - Marathi News | criticism and targeting; The 'engine' of politics fell at the railway station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टीका, टोला अन् निशाणा; पीटलाईनच्या समारंभात जलील-दानवे-कराडांनी साधली संधी

पीटलाइनच्या समारंभात नेत्यांनी साधली संधी, रेल्वे स्टेशनवर घसरले राजकारणाचे ‘इंजिन’ ...

एसटी बसेसचे राजकारणासाठी ऐन सणासुदीत ‘सीमोल्लंघन’; प्रवाशांचे होतायत हाल - Marathi News | 250 'ST' buses left for Mumbai for Dussehra gathering, plight of passengers in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसटी बसेसचे राजकारणासाठी ऐन सणासुदीत ‘सीमोल्लंघन’; प्रवाशांचे होतायत हाल

दसरा मेळाव्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते मुंबईला जात असून, औरंगाबादेतून दसरा मेळाव्यासाठी २५० बसगाड्यांचे बुकिंग करण्यात आले आहे. ...

‘वंदे भारत’ रेल्वेची निर्मिती लातूरमध्ये: अश्विनी वैष्णव; ‘गती शक्ती’ने मराठवाडा जोडणार - Marathi News | construction of vande bharat railway in latur said rail minister ashwini vaishnav marathwada will be connected with gati shakti | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘वंदे भारत’ रेल्वेची निर्मिती लातूरमध्ये: अश्विनी वैष्णव; ‘गती शक्ती’ने मराठवाडा जोडणार

लातूर येथील रेल्वेच्या कारखान्यात जागतिक पातळीवरील सुसज्ज अशी ‘वंदे भारत’ रेल्वेची निर्मिती होईल. ...

भाविकांचा मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला तासाभरात बेड्या - Marathi News | The accused who stole the mobile phone of the devotees was handcuffed within an hour | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाविकांचा मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला तासाभरात बेड्या

जवाहरनगर पोलिसांची कामगिरी : सीसीटीव्हीची मदत ...

१.५ हजार रुपयांसाठी दोघांना चाकूने भोसकले, आरोपींना बेड्या - Marathi News | Both were stabbed with knives for 1.5 thousand rupees, both were handcuffed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१.५ हजार रुपयांसाठी दोघांना चाकूने भोसकले, आरोपींना बेड्या

एसबीओ शाळेसमोरील घटना : तीनपैकी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या ...

औरंगाबादकरांसाठी खुशखबर; ३१ मार्चपर्यंत मिळणार 5G सेवा - Marathi News | Good news for the people of Aurangabad; 5G service will be available till March 31 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांसाठी खुशखबर; ३१ मार्चपर्यंत मिळणार 5G सेवा

केंद्रीय रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा ...