लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

सुनील केंद्रेकर यांच्यापाठोपाठ आणखी एका मोठ्या अधिकाऱ्याची स्वेच्छानिवृत्ती - Marathi News | Voluntary retirement of another senior officer Dr. Mahananda Munde- Jaybhay after Sunil Kendrekar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुनील केंद्रेकर यांच्यापाठोपाठ आणखी एका मोठ्या अधिकाऱ्याची स्वेच्छानिवृत्ती

कार्यालयीन कामकाजात वक्तशीरपणा, रुग्णसेवा वाढीसाठी विविध उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला ...

सर्वसामान्यांना दिलासा; घाटी रुग्णालयात होणार बायपास, किडनी प्रत्यारोपण, मेंदूची शस्त्रक्रिया - Marathi News | A big relief to the general public; Bypass, kidney transplant, brain surgery, skin transplant will also be done at Ghati Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सर्वसामान्यांना दिलासा; घाटी रुग्णालयात होणार बायपास, किडनी प्रत्यारोपण, मेंदूची शस्त्रक्रिया

सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर लवकरच कार्यान्वित ...

वयाच्या चौदाव्या वर्षीच मुलं प्रेमप्रकरणातून सोडताहेत घरे; पालक, पोलिसांच्या चिंतेत वाढ - Marathi News | At the age of fourteen, children leave home for love affairs; Increase in concern of parents, police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वयाच्या चौदाव्या वर्षीच मुलं प्रेमप्रकरणातून सोडताहेत घरे; पालक, पोलिसांच्या चिंतेत वाढ

छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा महिन्यांमध्ये १३४ मुले गेली पळून; कुटुंबात विसंवाद, सोशल मीडियाचा वाढता वापर मुख्य कारण, वाळूज औद्योगिक वसाहतीत मुली, महिला पळून जाण्याचे प्रमाण सर्वाधिक ...

स्मार्ट सिटीत ‘बोलार्ड’ घोटाळा! सुमारे ३ कोटींची खरेदी; आता फाइलच गायब - Marathi News | 'Bollard' scam in Smart City! Purchase of about 3 crores; Now the file is missing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्मार्ट सिटीत ‘बोलार्ड’ घोटाळा! सुमारे ३ कोटींची खरेदी; आता फाइलच गायब

शहरात सायकल ट्रॅक तयार करण्यासाठी जवळपास ३ कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटीने बोलार्ड खरेदी केले. ...

मराठवाड्यातही अजितदादांचेच पारडे जड; फौजिया खान, राजेश टोपे शरद पवारांशी निष्ठावान! - Marathi News | Even in Marathwada, Ajit Pawar got support; Fauzia Khan, Rajesh Tope loyal to Sharad Pawar! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातही अजितदादांचेच पारडे जड; फौजिया खान, राजेश टोपे शरद पवारांशी निष्ठावान!

बीड जिल्ह्यातील चारपैकी तीन आमदार अजित पवार समर्थक : वसमतचे आमदार राजू नवघरे तटस्थ! ...

पुस्तके चक्क विद्यार्थ्यांशी बोलू लागली; ग्रंथानंतर शालेय पुस्तकांनाही फुटला ‘कंठ’ - Marathi News | The books almost spoke to the students; After the book, school books also got a 'Voice'. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुस्तके चक्क विद्यार्थ्यांशी बोलू लागली; ग्रंथानंतर शालेय पुस्तकांनाही फुटला ‘कंठ’

अ, आ, इ, ई असो वा ए, बी, सी, डी असो की बडबडगीत असो; बालकांना पुस्तकातून ऐकण्यास मिळत आहे. ...

सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात लवकरच पाळणा हलणार ! ‘समृद्धी’ वाघीण तिसऱ्यांदा आई बनणार - Marathi News | Siddharth zoo will soon move the cradle! 'Samriddhi' tigress will become a mother for the third time | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात लवकरच पाळणा हलणार ! ‘समृद्धी’ वाघीण तिसऱ्यांदा आई बनणार

‘समृद्धी’ वाघीणीने आतापर्यंत दिला नऊ बछड्यांना जन्म ...

इंदूरच्या सफाईसाठी ८५०० स्वच्छता मजूर अन् छत्रपती संभाजीनगर येथे जेमतेम २८८६  - Marathi News | 8500 workers for cleaning Indore and only 2886 in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :८५०० स्वच्छता मजूर, होम कम्पोस्टिंग ते ॲप; इंदूर देशात सर्वात स्वच्छ; नेमके रहस्य काय?

इंदूर देशात सर्वात स्वच्छ; नेमके रहस्य काय? छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पाहणी पथकाने सादर केला अहवाल ...