लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

कचऱ्याचा हायवा वळणावरही वेगात; दुचाकीला पाठीमागून धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू - Marathi News | Garbage truck at speed even on turns; The bike was hit from behind, the wheel went on the stomach of the student | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कचऱ्याचा हायवा वळणावरही वेगात; दुचाकीला पाठीमागून धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

धडकेमुळे पाठीमागील विद्यार्थी दूर फेकला गेल्याने बचावला, पण पायाला झाली गंभीर दुखापत ...

बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या अजिंठा वसतिगृहाचे नुतनीकरण; जुन्या स्मृती जपण्याचा विश्वास - Marathi News | Renovation of Ajantha Hostel built by Babasaheb Ambedkar; Belief in preserving old memories | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या अजिंठा वसतिगृहाचे नुतनीकरण; जुन्या स्मृती जपण्याचा विश्वास

मिलिंद महाविद्यालयाच्या वसतिगृह नुतनीकरण कामाचा आरंभ भिक्खु संघाच्या हस्ते करण्यात आला. ...

खंडपीठातील वकिलांचे उद्यापासून ‘काम बंद‘; काय आहे मागणी? - Marathi News | 'Work off' of Aurangabad bench lawyers from tomorrow; What is demand? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खंडपीठातील वकिलांचे उद्यापासून ‘काम बंद‘; काय आहे मागणी?

बुधवारपासून वकिलांनी खंडपीठातील दिवाणी व फौजदारी कामकाजात सहभागी होऊ नये, वकील संघाचे आवाहन ...

मतदार सर्वेक्षण कामाला ठेंगा; मुख्याध्यापकांसह सहशिक्षकांविरोधात पोलिसांत तक्रार - Marathi News | negligence in Voter Survey Work; A police complaint against the principal along with fellow teachers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतदार सर्वेक्षण कामाला ठेंगा; मुख्याध्यापकांसह सहशिक्षकांविरोधात पोलिसांत तक्रार

निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२३ राबविण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार घरोघरी जाऊन मतदारांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. ...

पाण्याच्या मागणीसाठी २५ गावातील शेतकऱ्यांचे सिंचन भवनमध्ये ठिय्या आंदोलन - Marathi News | Farmers of 25 villages protested in Sinchan Bhawan to demand water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाण्याच्या मागणीसाठी २५ गावातील शेतकऱ्यांचे सिंचन भवनमध्ये ठिय्या आंदोलन

गल्हाटी धरणासाठी स्वतंत्र उपसा सिंचन योजना मंजूर करा ...

साहेब गेले कुणीकडे; आंदोलकांनी चिकटविले समाजकल्याण कार्यालयात दरवाजालाच निवेदन - Marathi News | Saheb went to somewhere; The protestors pasted a notice on the door of the social welfare office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साहेब गेले कुणीकडे; आंदोलकांनी चिकटविले समाजकल्याण कार्यालयात दरवाजालाच निवेदन

समाजकल्याण कार्यालय रामभरोसे; येत्या १५ दिवसांत योजनांसंबंधीचे नियोजन न केल्यास या कार्यालयावर अधिकार मार्च काढण्यात येणार आहे. ...

तपास लवकर करण्यासाठी १० हजारांची लाच, पोलीस जमादारास एसीबीने रंगेहाथ पकडले - Marathi News | Police Jamadar, who accepted a bribe of 10,000 to speed up the investigation, was arrested red-handed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तपास लवकर करण्यासाठी १० हजारांची लाच, पोलीस जमादारास एसीबीने रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच स्विकारताना बिडकीन ठाण्याच्या जमादारास रंगेहात पकडले ...

मृत्यूचा हाही आकडा पहा सरकार, छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात २४ तासांत १४ मृत्यू - Marathi News | Also see death toll Govt, 14 deaths in 24 hours at Ghati Hospital, Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मृत्यूचा हाही आकडा पहा सरकार, छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात २४ तासांत १४ मृत्यू

घाटी रुग्णालयही व्हेंटिलेटरवर : १५ दिवसांचाच औषधसाठा, औषधाच्या चिठ्ठ्या घेऊन नातेवाईकांची भटकंती ...