लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar shaken; Fatal accident near Kala Ganapati temple, two killed, four injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू

भरधाव कार काळा गणपती मंदिराजवळ भाविकांच्या गर्दीत घुसली अन् रक्ताचा सडा पडला ...

छत्रपती संभाजीनगरात तीन रस्त्यांवरील २६२२ मालमत्ता जमीनदोस्त; मनपा थांबणार नाही - Marathi News | 2622 properties on three roads in Chhatrapati Sambhaji Nagar demolished; Municipal Corporation will not stop | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात तीन रस्त्यांवरील २६२२ मालमत्ता जमीनदोस्त; मनपा थांबणार नाही

एकाही रस्त्यावरील बांधकाम साहित्य उचलण्याचे काम मनपाने सुरू केले नाही. जालना, पैठण, बीड बायपासवर डेब्रीज वेस्ट पडून ...

कन्नड नगरपरिषदेचे व्यापारी संकुल कोसळले; इशाऱ्याकडे दुर्लक्षाने व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान - Marathi News | Kannada Municipal Council's commercial complex collapses; Traders lose lakhs due to ignoring warnings | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कन्नड नगरपरिषदेचे व्यापारी संकुल कोसळले; इशाऱ्याकडे दुर्लक्षाने व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान

या दुर्घटनेत आठ गाळे पूर्णपणे जमीनदोस्त झाले असून, सुमारे २० गाळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

विद्यादीप बालगृह नव्हे, जेलपेक्षा भयंकर; पलायन केलेल्यांपैकी एका पीडित मुलीची आपबीती - Marathi News | Vidya Deep Not a children's home, but worse than prison; One of the escaped victims told her story | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यादीप बालगृह नव्हे, जेलपेक्षा भयंकर; पलायन केलेल्यांपैकी एका पीडित मुलीची आपबीती

‘घरचा माज इथे दाखवू नका, तुमच्या बापाचा पैसा नाही’; आम्ही पोलिसांकडून येथे आलो आहोत. त्यामुळे संस्थेकडून छळ केला जात असल्याचा आरोपही या मुलींनी केला. ...

छ. संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृहातील मुली पलायन प्रकरणी चौकशी समिती गठित - Marathi News | Chh. Sambhajinagar's Vidyadeep Children's Home escape case: Inquiry committee formed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृहातील मुली पलायन प्रकरणी चौकशी समिती गठित

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची विधान परिषदेत घोषणा ...

पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा - Marathi News | Another Sonam! Had an affair with her mother-in-law's husband for 15 years; The young woman killed her husband with betel nut as soon as they got married | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीची सुपारी देऊन केली हत्या

Newly Wed Wife killed Husband: राजा रघुवंशी हत्या प्रकरणासारखीच एक घटना समोर आली आहे. आत्याच्या नवऱ्यासोबतचे प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी नवविवाहित तरुणीने पतीची सुपारी देऊन हत्या केली.  ...

कर्जाचा भार सोसेना; शेतकरी वडिलांनंतर २५ वर्षीय मुलानेही त्याच ठिकाणी संपवलं जीवन - Marathi News | The burden of debt is unbearable; After the farmer father, the 25-year-old son also ended his life in the same place | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कर्जाचा भार सोसेना; शेतकरी वडिलांनंतर २५ वर्षीय मुलानेही त्याच ठिकाणी संपवलं जीवन

सोयगाव तालुक्यातील घटना; आधीच डोक्यावर कर्जाचा डोंगर, त्यातच खरीप हंगामावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत उचलले टोकाचे पाऊल ...

कोर्टाने निर्दोष सोडले, सहाच महिन्यात यमसदनी पाठवले; भावाच्या हत्येचा सहावर्षांनी घेतला सूड - Marathi News | The court acquitted him, sent him to prison within six months; He took revenge for his brother's murder six years later | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोर्टाने निर्दोष सोडले, सहाच महिन्यात यमसदनी पाठवले; भावाच्या हत्येचा सहावर्षांनी घेतला सूड

Chhatrapati Sambhaji Nagar Crime: भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी प्लॉटिंग व्यावसायिकाची अपहरण करून हत्या; पैठण तालुक्यातील घटना ...