लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

यंदाचा ऑगस्ट शतकातील सर्वाधिक कोरडा ठरण्याची भीती? - Marathi News | Fear of this year's August being the driest in the century? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाचा ऑगस्ट शतकातील सर्वाधिक कोरडा ठरण्याची भीती?

भारत एका शतकाहून अधिक काळातील सर्वात कोरड्या ऑगस्टच्या दिशेने वाटचाल करत असून अल निनो हवामान बदलांच्या धरतीवर  देशात ऑगस्टमध्ये ... ...

सिडको बसस्थानकात तोडफोड; एकीकडे ‘शहर बंद’, दुसरीकडे टपऱ्यांवर रात्रभर टवाळखोर - Marathi News | vandalism at CIDCO bus stand; On the one hand, the 'city closed', on the other hand, overnight campers on the slopes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको बसस्थानकात तोडफोड; एकीकडे ‘शहर बंद’, दुसरीकडे टपऱ्यांवर रात्रभर टवाळखोर

अनेक भागांमध्ये सर्रास चहा, सिगारेट, पुड्यांच्या टपऱ्या रात्री उशिरा सुरू राहत असून त्यातूनच सिडको बसस्थानकावर गुंडांनी धिंगाणा घातला. ...

काय सांगता? 'आयटीआय'मधील ७७२ पदांच्या नोकरभरतीत घोटाळा - Marathi News | what do you say Scam in the recruitment of 772 posts in 'ITI' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काय सांगता? 'आयटीआय'मधील ७७२ पदांच्या नोकरभरतीत घोटाळा

एकाच उमेदवाराने सादर केली वेगवेगळी आठ अनुभव प्रमाणपत्रे ...

छत्रपती संभाजीनगरात डोळ्याच्या साथीसोबत डेंग्यूचा ‘कहर’ - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar, dengue increased with eye infection | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात डोळ्याच्या साथीसोबत डेंग्यूचा ‘कहर’

१ ऑगस्टपासून १८ ऑगस्टपर्यंत ५९ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले. १२ रुग्ण बाधित निघाले. ...

बर्थ सर्टिफिकेट काढताना पालकांना यातना; मनपा वॉर्ड कार्यालयांमध्ये अर्जांचे ढिगारे - Marathi News | Torture of parents while obtaining birth certificate; Piles of applications in municipal ward offices | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बर्थ सर्टिफिकेट काढताना पालकांना यातना; मनपा वॉर्ड कार्यालयांमध्ये अर्जांचे ढिगारे

कोणत्या ॲपवरून ऑनलाइन प्रमाणपत्र मिळवावे, हे नागरिकांना माहीतच नाही. ...

छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलातील बहुप्रतीक्षित बदल्यांचा अखेर पोळा फुटला - Marathi News | The much awaited transfers in the Chhatrapati Sambhajinagar City Police Force have finally been announced | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलातील बहुप्रतीक्षित बदल्यांचा अखेर पोळा फुटला

उपनिरीक्षकांच्या कालावधी संपण्याआधीच बदल्या झाल्याने काहींनी मात्र आश्चर्य व्यक्त केले. ९ निरीक्षक, ९ एपीआयची, २५ पीएसआयची बदली ...

गुंठेवारी वॉर्डाला आता उच्चभ्रू वसाहतीचा ‘लूक’; एक दिवस, एक वसाहत - Marathi News | Gunthewari Ward now has the 'look' of an elite colony; One day, one colony | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुंठेवारी वॉर्डाला आता उच्चभ्रू वसाहतीचा ‘लूक’; एक दिवस, एक वसाहत

अंबिकानगर ते एअरपोर्ट परिसर : रस्ते चिखलमुक्त; पण नाला पावसाळ्यात धोकादायक ...

शीघ्रकृती दलाच्या पथकाचाच शोध घेण्याची गरज - Marathi News | The need to search for the team of the Rapid Action Force | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शीघ्रकृती दलाच्या पथकाचाच शोध घेण्याची गरज

अधिकारी म्हणतात, गंभीरप्रसंगी धोकादायक ठिकाणी जाण्यास १७ जणांचा चमू सज्ज ...