लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

तिकिटात हेराफेरी करून एसटी महामंडळाला चुना; ६८ वाहकांना बदल्यांची शिक्षा - Marathi News | ST Corporation defrauded by ticket manipulation; 68 conductors sentenced to transfers for fraud | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तिकिटात हेराफेरी करून एसटी महामंडळाला चुना; ६८ वाहकांना बदल्यांची शिक्षा

चौकशीत सापडलेल्या ६८ वाहकांना एसटी महामंडळाने दोषी ठरवत कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे वाहकांचे धाबे दणाणले आहेत. ...

उपेक्षितांचा आधार हिरावला! स्वातंत्र्यसेनानी ज्येष्ठ विधीज्ञ अरुणचंद्र कपाडिया यांचे निधन - Marathi News | The support of the marginalized has been taken away! Freedom fighter and senior lawyer Arun Chandra Kapadia passes away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उपेक्षितांचा आधार हिरावला! स्वातंत्र्यसेनानी ज्येष्ठ विधीज्ञ अरुणचंद्र कपाडिया यांचे निधन

मराठवाडा मुक्ती संग्रामात गोविंदभाई श्रॉफ यांच्यासमवेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. ...

वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा - Marathi News | Walmik Karad's phone call came from jail to someone in front of me; Ambadas Danve's sensational claim | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा

वाल्मीक कराड जेलमधून आजही सक्रीय; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या दाव्याने खळबळ ...

शौर्य पर्व! कारगिलचा रणसंग्रामात मराठवाड्याच्या शूरवीरांची अतुलनीय, वीरश्रींची कहाणी - Marathi News | The festival of bravery! The unparalleled and heroic story of Marathwada's brave soldiers in the Kargil war | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शौर्य पर्व! कारगिलचा रणसंग्रामात मराठवाड्याच्या शूरवीरांची अतुलनीय, वीरश्रींची कहाणी

कारगिल विजय दिवस २६ जुलै: विजयाच्या क्षणाचे साक्षीदार झालेल्या जवानांनी सांगितला युद्धाचा थरारक अनुभव ...

छत्रपती संभाजीनगरातील संत एकनाथ रंगमंदिराची सिलिंग कोसळू लागली; ८ कोटी पाण्यात ! - Marathi News | The ceiling of Sant Eknath Rangmandir in Chhatrapati Sambhajinagar started collapsing; 8 crores in water! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील संत एकनाथ रंगमंदिराची सिलिंग कोसळू लागली; ८ कोटी पाण्यात !

एका खासगी एजन्सीला मनपाने रंगमंदिर चालविण्यासाठी दिले. रंगमंदिराची संपूर्ण देखभाल-दुरुस्ती एजन्सीकडे आहे. ...

तिरुपती आणि शिर्डीच्या भाविकांची मोठी सोय; छत्रपती संभाजीनगरमार्गे विशेष रेल्वेच्या १८ फेऱ्या - Marathi News | Great convenience for devotees of Tirupati and Shirdi; 18 special train journeys via Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तिरुपती आणि शिर्डीच्या भाविकांची मोठी सोय; छत्रपती संभाजीनगरमार्गे विशेष रेल्वेच्या १८ फेऱ्या

या गाड्यांमध्ये २ एसी, ३ एसी, स्लीपर आणि सामान्य द्वितीय श्रेणी मिळून एकूण १८ डब्बे असतील. ...

गुणनियंत्रण मंडळाच्या कर्मचाऱ्यांना राहवेना; कार्यालयीन वेळेत २ दिवस आधीच साजरी केली 'गटारी' - Marathi News | Quality Control Board employees celebrated 'Gatari' two days in advance during office hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुणनियंत्रण मंडळाच्या कर्मचाऱ्यांना राहवेना; कार्यालयीन वेळेत २ दिवस आधीच साजरी केली 'गटारी'

या पार्टीची सिंचनभवनमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. ...

ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर - Marathi News | Blackmailing girlfriend murdered, body thrown into Daulatabad Ghat; Boyfriend handed over to police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर

दौलताबाद घाटात भीषण प्रकार; प्रियकराने केली प्रेयसीची हत्या, नंतर स्वत: गेला पोलिसांकडे ...