लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

सुपर! छत्रपती संभाजीनगरांचा आधी मुंबई, नंतर परभणीचा रेल्वे प्रवास होईल ‘डबल ट्रॅक’ने! - Marathi News | Super! Chhatrapati Sambhajinagar's train journey will be on 'double track' first to Mumbai, then to Parbhani! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुपर! छत्रपती संभाजीनगरांचा आधी मुंबई, नंतर परभणीचा रेल्वे प्रवास होईल ‘डबल ट्रॅक’ने!

छत्रपती संभाजीनगर-अंकाईचे दुहेरीकरणाचे काम वेगात; आता छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्राची मंजुरी ...

थकीत कर वसुलीसाठी मनपाचा मोठा निर्णय; रजिस्ट्रीपूर्वी ‘मनपा’चे बेबाकी घ्यावे लागणार - Marathi News | Municipal Corporation's big decision to recover outstanding taxes; Municipal Corporation's outstanding taxes will have to be collected before the registry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थकीत कर वसुलीसाठी मनपाचा मोठा निर्णय; रजिस्ट्रीपूर्वी ‘मनपा’चे बेबाकी घ्यावे लागणार

आता दस्त नोंदणीपूर्वी पालिकेचे बेबाकी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक ...

स्कूलबस चुकल्याने टेन्शन, आई-वडिलांसह शिक्षकांच्या भीतीने मुलाने थेट घरच सोडले - Marathi News | Tension after missing school bus, fearing parents and teachers, boy leaves home | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्कूलबस चुकल्याने टेन्शन, आई-वडिलांसह शिक्षकांच्या भीतीने मुलाने थेट घरच सोडले

पुंडलिकनगर पोलिसांची शोधासाठी धावाधाव; कोणाला आढळल्यास कळवण्याचे पोलिसांचे आवाहन ...

Water Crisis: महावितरणचे सहा तास शटडाऊन, छत्रपती संभाजीनगरकरांचे पाण्याचे नियोजन कोलमडणार - Marathi News | Six-hour shutdown of Mahavitaran, Chhatrapati Sambhajinagarkar's water planning will collapse | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Water Crisis: महावितरणचे सहा तास शटडाऊन, छत्रपती संभाजीनगरकरांचे पाण्याचे नियोजन कोलमडणार

Chhatrapati Sambhajinagar Water Crisis: फारोळा येथे महावितरण कंपनीतर्फे सहा तासांत आवश्यक कामे करण्यासाठी शटडाऊनला मनपा प्रशासकांनी परवानगी दिली आहे. ...

छ. संभाजीनगरात रात्रीतून २ ठिकाणी तणावाच्या घटना, पाेलिसांच्या सतर्कतेमुळे स्थिती नियंत्रणात - Marathi News | Tensions flared at 2 places in the City Chowk area overnight at Chhatrapati Sambhajinagar, situation under control due to police vigilance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगरात रात्रीतून २ ठिकाणी तणावाच्या घटना, पाेलिसांच्या सतर्कतेमुळे स्थिती नियंत्रणात

पानदरिबा तणाव प्रकरण, लच्छू पहलवानसह ४० जणांवर गुन्हा दाखल; कुत्र्यावरून वाद, शताब्दीनगरात तरुणावर चाकू-तलवारीने हल्ला ...

Jayakwadi Dam Water Level : जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; संभाजीनगर, बीड, जालना, परभणीला दिलासा - Marathi News | latest news Jayakwadi Dam Water Level: Water release from Jayakwadi Dam starts; Relief for Sambhajinagar, Beed, Jalna, Parbhani | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; संभाजीनगर, बीड, जालना, परभणीला दिलासा

Jayakwadi Dam Water Level : पावसाने साथ दिली आणि जायकवाडी पुन्हा एकदा भरत आहे. ९२ टक्के जलसाठा गाठताच गुरुवारी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून, गोदापात्रात जोरदार विसर्ग सुरू झाला आहे. वाचा सविस्तर (Jayakwadi Dam Water Level) ...

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले; गोदावरीत ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग - Marathi News | Jayakwadi Dam at 91 percent; 9,432 cusecs of water released into Godavari River through 18 gates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले; गोदावरीत ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग

जायकवाडी धरणातून गोदावरीत पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ...

आधी घरभाडे भत्ता बंद, आता वेतनवाढ बंदची नोटीस; मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांत खळबळ - Marathi News | First house rent allowance stopped, now notice of salary hike stop; teachers who do not live at headquarters are in a shock | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधी घरभाडे भत्ता बंद, आता वेतनवाढ बंदची नोटीस; मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांत खळबळ

शिक्षणाधिकाऱ्यांनी नोटीस बजावल्याने खुलताबाद-गंगापूर तालुक्यातील शिक्षकांत एकच खळबळ ...