लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

नोकरी देतो म्हणून ४९ लाख उकळले, मंत्रालयाचे कोरे लेटर पॅडही सापडले; भामटा अटकेत - Marathi News | 49 lakhs were stolen for providing a job; Blank letter pads of the ministry were also found; Bhamta arrested from Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नोकरी देतो म्हणून ४९ लाख उकळले, मंत्रालयाचे कोरे लेटर पॅडही सापडले; भामटा अटकेत

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली १५ बेरोजगार तरुणांची फसवणूक ...

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कमी दरानेच नुकसानभरपाई; रद्द केलेला GR पुन्हा लागू होणार का? - Marathi News | Compensation to farmers in Marathwada at a low rate; Will the cancelled GR be re-implemented? Shinde evades answer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कमी दरानेच नुकसानभरपाई; रद्द केलेला GR पुन्हा लागू होणार का?

माझ्या काळात ४५ कोटींची नुकसानभरपाई दिली होती: उपमुख्यमंत्री शिंदे ...

पोलीस दलाचा सच्चा साथीदार हरपला! २८ गंभीर गुन्ह्यांची उकल करणारी श्वान 'खुशी'चे निधन - Marathi News | The police force has lost a true companion! Police dog 'Khushi', who solved 28 serious crimes, passes away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलीस दलाचा सच्चा साथीदार हरपला! २८ गंभीर गुन्ह्यांची उकल करणारी श्वान 'खुशी'चे निधन

अठ्ठावीस गुन्ह्यांची उकल करणाऱ्या श्वान खुशीला अखेरचा निरोप ...

प्रोटाेकॉल व्हीआयपींचा, मनस्ताप छत्रपती संभाजीनगरकरांना; तब्बल पाच तास जालना रोड ठप्प - Marathi News | Protocol VIPs, a pain for Chhatrapati Sambhajinagarkars; Jalna Road blocked for five hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रोटाेकॉल व्हीआयपींचा, मनस्ताप छत्रपती संभाजीनगरकरांना; तब्बल पाच तास जालना रोड ठप्प

मंत्र्यांची बडदास्त, चौक, उड्डाणपूल बंद केल्याने नागरिकांचा संताप ...

पर्यटकांच्या गाईडची उठबस गुन्हेगार, ड्रग्ज तस्करांत ! लुटताना रंगेहाथ सापडला - Marathi News | Tourist guide turns out to be a criminal, drug smuggler! Caught red-handed while robbing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटकांच्या गाईडची उठबस गुन्हेगार, ड्रग्ज तस्करांत ! लुटताना रंगेहाथ सापडला

हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेल्या गुन्हेगारासोबत गाईडने तरुणाला लुटले ...

महापालिका, जि.प.त विजयी होण्यासाठी पक्षात जे येतील, त्या सर्वांना घ्या; एकनाथ शिंदे - Marathi News | To win in municipal and ZP elections, take all those who join the party; Deputy Chief Minister Eknath Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका, जि.प.त विजयी होण्यासाठी पक्षात जे येतील, त्या सर्वांना घ्या; एकनाथ शिंदे

निवडणुकीपूर्वी एक ॲप पदाधिकाऱ्यांना देण्यात येईल. सर्वांनी त्याद्वारे मतदारांची माहिती संकलित करावी. ...

जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार - Marathi News | Three thrown 50 feet in jeep collision, husband and wife, one-year-old child killed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार

ही घटना गंगापूर-वैजापूर मार्गावर वरखेड पाटी येथील नांमकाच्या मुख्य कालव्याजवळ ८ सप्टेंबर रोजी सकाळी ७:३० वाजता घडली. ...

राज्यराणी एक्स्प्रेसमधील बोगींची, स्वच्छतागृहाची अवस्था वाईट; विनाआरक्षित प्रवाशांचीही घुसखोरी - Marathi News | The condition of coaches and toilets in Rajya Rani Express is bad; Unreserved passengers also intrude | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यराणी एक्स्प्रेसमधील बोगींची, स्वच्छतागृहाची अवस्था वाईट; विनाआरक्षित प्रवाशांचीही घुसखोरी

मुंबईसाठी नवी रेल्वे द्याच; पण ‘राज्यराणी’कडे थोडं लक्ष द्या ! ...