लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

राजस्थानातून जातो राष्ट्रपतीपदाचा मार्ग; राज्यपाल बागडेंच्या सत्कारप्रसंगी मान्यवरांचे सूचक विधान - Marathi News | Presidential route passes through Rajasthan; Indicative statement of dignitaries on the felicitation of Governor Haribhau Bagade | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजस्थानातून जातो राष्ट्रपतीपदाचा मार्ग; राज्यपाल बागडेंच्या सत्कारप्रसंगी मान्यवरांचे सूचक विधान

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राज्यपाल बागडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील उद्योजक, राजकारण्यांनी बागडे यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला. ...

बदलीसाठी दिलेल्या पैशांची तलाठ्यांकडून वसुली; फेरफार अडवून ठेवत घेतली लाच  - Marathi News | Recovery of money paid for transfer from talathi; Bribes were taken while preventing manipulations  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बदलीसाठी दिलेल्या पैशांची तलाठ्यांकडून वसुली; फेरफार अडवून ठेवत घेतली लाच 

लाचखोरीच्या सापळ्यात अडकला तलाठी ...

भाजी विक्रेता महिलेच्या चिमुकलीसोबत ८० वर्षीय वृद्धाचे अश्लील चाळे - Marathi News | 80-year-old woman sexually assaulted by her little girl while selling vegetables | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजी विक्रेता महिलेच्या चिमुकलीसोबत ८० वर्षीय वृद्धाचे अश्लील चाळे

८० वर्षीय वृध्दाचे चिमुकलीसोबत अश्लिल चाळे; सतर्क महिलेमुळे अनर्थ टळला, पोलिसांनी आरोपी वृद्धास ताब्यात घेतले आहे ...

महिला चालकाचे नियंत्रण सुटले अन् कारने ८ दुचाकींना उडवले, दोन तरुण थोडक्यात बचावले - Marathi News | The lady driver lost control and the car overturned 8 bikers, two youths narrowly escaped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिला चालकाचे नियंत्रण सुटले अन् कारने ८ दुचाकींना उडवले, दोन तरुण थोडक्यात बचावले

या अपघातात दोन तरुण थोडक्यात बचावले तर सात ते आठ दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. ...

आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप - Marathi News | Anand Dighe was killed; Serious accusation of Sanjay Shirsath, demands investigation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप

आनंद दिघे यांना डिस्चार्ज दिला जाणार होता. मात्र डिस्चार्ज द्यायच्या आधीच त्यांचा मृत्यू कसा झाला : संजय शिरसाट ...

कोट्यवधींच्या पोकरा घोटाळाप्रकरणी तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण निलंबित - Marathi News | Lokmat Impact: Then sub-divisional agriculture officer Sheetal Chavan suspended in multi-crore POCRA scam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोट्यवधींच्या पोकरा घोटाळाप्रकरणी तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण निलंबित

कोट्यवधींचा भ्रष्टाचार करून कृषी अधीक्षकपदी मिळविली होती बढती ...

ओसंडून वाहणाऱ्या हर्सूल तलावात मुलगा बुडाला; तरुणांच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण - Marathi News | Boy drowned in overflowing Hersul lake; Lives were saved by the initiative of the youth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ओसंडून वाहणाऱ्या हर्सूल तलावात मुलगा बुडाला; तरुणांच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण

शेकडो तरुणांची गर्दी ओसंडून वाहणाऱ्या हर्सूल तलावावर होत असून  सुरक्षारक्षक अपुरे पडत आहेत ...

‘जॅकवेल’मध्ये पाणीच पाणी; १० मोटारीने २४ तास उपसा, रोज लागते २ हजार लिटर डिझेल - Marathi News | water all over in new pipeline's 'Jackwell' of Jayakwadi Dam; 24 hours of pumping by 10 cars, 2000 liters of diesel is required every day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘जॅकवेल’मध्ये पाणीच पाणी; १० मोटारीने २४ तास उपसा, रोज लागते २ हजार लिटर डिझेल

जायकवाडी धरणाच्या मध्यभागी नवीन पाणीपुरवठा योजनेचे जॅकवेल उभारण्यात येत आहे. ...