बिबी-का-मकबऱ्यासमोरील ( Bibi-ka-Maqbara ) उंचवट्याचे उत्खनन भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या ( Archaeological Survey of India) औरंगाबाद सर्कल कार्यालयाकडून करून मलबा हटविण्यात येत आहे. त्यात मकबरा बांधकाम काळातील स्नानगृह, शौचालयासारखा दगडी, चुन्याचे बा ...
औरंगाबादमध्ये महिलांचे कपडे घालून चोरी करणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पोलिसांनी या चोराला कसे पकडले आहे ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...
Jayakwadi Dam News : जायकवाडी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात येणाऱ्या औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव, नेवासा या तालुक्यात धुवाधार पाऊस सुरू असल्याने मंगळवारी दुपारनंतर जायकवाडी धरणात येणारी आवक वाढत गेली. ...
अतिवृष्टीच्या बाधित क्षेत्राचे १३ मे २०१५ आणि २५ जानेवारी २०१८ प्रमाणे काढण्यात आलेली राज्य आणि केंद्र शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी. ...