लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

औरंगाबादेत आढळले कोरोनाचे डमी रुग्ण; १० हजारात रुपयात ठरला सौदा, पॉझिटिव्ह रुग्ण फरार - Marathi News | dummy patient of Corona found in Aurangabad; Deal for Rs 10,000, positive patient absconding | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत आढळले कोरोनाचे डमी रुग्ण; १० हजारात रुपयात ठरला सौदा, पॉझिटिव्ह रुग्ण फरार

Corona dummy patient found in Aurangabad: औरंगाबादेत महापालिकेच्या कोविड रुग्णालयात दाखल पॉझिटीव्ह नसलेले दोन रुग्ण  पोलिसांच्या ताब्यात ...

'लघुशंके'साठी तरुण रस्त्याच्या बाजूला गेला, तेवढ्यात भरधाव कंटेनरने दुचाकीवरील मित्रास चिरडले - Marathi News | The young man went to the side of the road for 'urination', at that point a loaded container crushed a friend on a two-wheeler. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'लघुशंके'साठी तरुण रस्त्याच्या बाजूला गेला, तेवढ्यात भरधाव कंटेनरने दुचाकीवरील मित्रास चिरडले

Accident in Waluj: ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले ...

औषधींची मूळ किंमत किती ? ‘एमआरपी’पेक्षा स्वस्तात औषधी देण्याची मेडिकल शॉपीत स्पर्धा - Marathi News | What is the basic cost of medicine? Competition of sell for cheaper drugs than MRP in Medical Shop | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औषधींची मूळ किंमत किती ? ‘एमआरपी’पेक्षा स्वस्तात औषधी देण्याची मेडिकल शॉपीत स्पर्धा

What is the basic cost of medicine? एमआरपी जास्त कशी? रुग्ण, नातेवाईकांचा सवाल ...

‘एसटी’अभावी मराठवाड्यातील रुग्णांचे हाल; उपचारासाठी मोठ्या शहरात जाता येईना - Marathi News | Patients in Marathwada due to ST Strike; Can't go to big city for treatment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एसटी’अभावी मराठवाड्यातील रुग्णांचे हाल; उपचारासाठी मोठ्या शहरात जाता येईना

ST Strike: घाटी रुग्णालय, शासकीय कर्करोग रुग्णालयातील रुग्णसंख्येत घट ...

औरंगाबाद-पैठण महामार्गाची रुंदी वाढणार; नितीन गडकरी यांच्यासोबत पालकमंत्री देसाई यांची सकारात्मक चर्चा - Marathi News | Aurangabad-Paithan highway to be widened; Positive discussion of Guardian Minister Desai with Nitin Gadkari | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद-पैठण महामार्गाची रुंदी वाढणार; नितीन गडकरी यांच्यासोबत पालकमंत्री देसाई यांची सकारात्मक चर्चा

Subhash Desai Meets Nitin Gadkari: औरंगाबाद-पैठण दरम्यानचा ४५ मीटर रुंदीच्या चारपदरी महामार्ग करण्यास मंजुरी मिळालेली आहे. याच मार्गालगत शहरासाठी राज्य शासनाने मंजूर केलेली १६८० कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना पूर्ण करायची आहे. ...

रोजचे वाद मिटेनात, संतापून प्रेयसीच्या घरातच प्रियकराने केली आत्महत्या - Marathi News | In the midst of daily quarrels, an angry boyfriend committed suicide at his girlfriend's house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रोजचे वाद मिटेनात, संतापून प्रेयसीच्या घरातच प्रियकराने केली आत्महत्या

boyfriend committed suicide at his girlfriend's house: प्रेयसीने अनेक वेळा प्रियकराच्या घरी जाऊन तिच्यासोबत राहण्यासाठी गोंधळ घातला होता. ...

पेट्रोल-डीझेलच्या किंमती अमेरिका ठरवते, केंद्राला दोष देणे योग्य नाही: रावसाहेब दानवे - Marathi News | Petrol-diesel prices are set by the US, not the center : Raosaheb Danve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पेट्रोल-डीझेलच्या किंमती अमेरिका ठरवते, केंद्राला दोष देणे योग्य नाही: रावसाहेब दानवे

Raosaheb Danve: केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे कायम आपल्या भाषणाच्या शैलीने आणि टोलेबाजीने चर्चेत असतात. ...

पाच दिवसांवर लग्न असताना मुलगी निघून गेली, खचलेल्या पित्याने जीवनयात्रा संपवली - Marathi News | Five days before the wedding, the daughter left home, her depressed father commit suicide on the railway tracks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाच दिवसांवर लग्न असताना मुलगी निघून गेली, खचलेल्या पित्याने जीवनयात्रा संपवली

'मुलीला घरात घेऊ नका; मुलाचे लग्न व्यवस्थित करा' असे सुसाईड नोटमध्ये लिहून केली आत्महत्या.  ...