Chhatrapati Sambhaji Nagar Latest News FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
Crime News : शशिकांत दिलीप भदाने (३२, मूळ रा. मंगळूर, ता. अंमळनेर, जि. जळगाव, ह.मु, दलालवाडी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. दलालवाडी येथील राठी यांच्या घरातील खोली भाड्याने घेऊन भदाने हा पंधरा दिवसांपूर्वी राहायला आला होता. ...
पीककर्ज माफीच्या यादीत पात्र असूनही मॅनेजर आणि बँक मित्राने २५ हजार लुबाडले ...
भाजपाच्या गेट टुगेदरमध्ये चार मतदारसंघातील वॉर्ड अध्यक्ष, मंडळ अधिकाऱ्यांपासून सगळ्यांचा समावेश होता ...
नाशिक, नागपूरमध्ये अशा प्रकारे पुलांची उभारणी झालेली आहे. त्या धर्तीवर औरंगाबादेत निर्णय झाल्यास मराठवाड्याच्या राजधानीचे भाग्य फळफळेल. ...
‘कृषीदूत’चे राकेश कुमार चौधरी यांचे शेतकऱ्यांना आवाहन ...
Corona Vaccination in Aurangabad : लसीची एकही मात्रा न घेतलेल्या रिक्षाचालकांवर सोमवारी सकाळी १० वाजेपासून दंडात्मक व जप्तीची कारवाई होणार आहे. ...
Mastermind of drug selling cought in Aurangabad: पोलीस ठाण्याच्या प्रमुखांसह गुन्हे शाखाही नशेच्या गोळ्या विकणाऱ्यांच्या मागावर ...
राड्यातील दोन्ही बाजूंकडील लोक ओळखीचे निघाल्यामुळे प्रकरण आपसात मिटवून घेण्यात आले असून कोणीही तक्रार देण्यास पुढे आले नाही. ...