लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

Corona Vaccination On Wheel : नागरिकांनो, लस घ्या नाही तर दंडाला सामोरे जा ! - Marathi News | Corona Vaccination On Wheel: Citizens, Get Vaccinated If You Don't Get Vaccinated ready to pay fine ! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Corona Vaccination On Wheel : नागरिकांनो, लस घ्या नाही तर दंडाला सामोरे जा !

In Aurangabad Corona Vaccination On Wheel : विद्यार्थी, शिक्षकांना लसीकरण, चाचणी बंधनकारक ...

वृद्धाचा दगडाने ठेचून खून; दोन दिवसांपूर्वी दवाखान्यात जाण्यासाठी म्हणून गेले होते - Marathi News | Old man stoned to death; He had gone to the hospital two days ago | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वृद्धाचा दगडाने ठेचून खून; दोन दिवसांपूर्वी दवाखान्यात जाण्यासाठी म्हणून गेले होते

बीड बायपास परिसरातील सहारा सिटीसमोर एक वृद्ध बेशुद्धावस्थेत पडल्याचे एका सुरक्षारक्षकाने पाहिले. ...

मोबाईलसाठी अल्पवयीन मुलाने भावाला विहिरीत ढकलले, वर येण्याचा प्रयत्न करताच डोक्यात दगड घातले - Marathi News | A minor boy pushes his brother into a well for a mobile phone and throws a stone at his head as he tries to get up | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोबाईलसाठी अल्पवयीन मुलाने भावाला विहिरीत ढकलले, वर येण्याचा प्रयत्न करताच डोक्यात दगड घातले

पैठण एमआयडिसी पोलीस ठाणे हद्दीत ३ डिसेंबर रोजी ढोरकिन-बालनागर रोडवरील एका विहिरीत अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला. ...

धावत्या रिक्षात विद्यार्थिनीची छेड, प्रसंगावधान राखत महिला वकील आली धावून, नागरिकांनी आरोपींना दिला चोप - Marathi News | Young woman molested in a speeding rickshaw on Jalana road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धावत्या रिक्षात विद्यार्थिनीची छेड, प्रसंगावधान राखत महिला वकील आली धावून, नागरिकांनी आरोपींना दिला चोप

रिक्षात बसल्यानंतर एका प्रवाशाने काही अंतर गेल्यानंतर विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. ...

‘औकात नसेल तर गाडी कशाला घेतली’ वसुली एजंटाची कर्जदारास शिवीगाळ, पहाटे नेली गाडी - Marathi News | ‘If you can't afford it, why buy a car’, the recovery agent insults the borrower | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘औकात नसेल तर गाडी कशाला घेतली’ वसुली एजंटाची कर्जदारास शिवीगाळ, पहाटे नेली गाडी

वसुली एजंटने हप्ते थकल्यामुळे पहाटेच घरातून दुचाकी नेली असून याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे  ...

राज्याच्या तुलनेत मराठवाडा लसीकरणात पिछाडीवर - Marathi News | Marathwada lags behind the state in corona vaccination | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्याच्या तुलनेत मराठवाडा लसीकरणात पिछाडीवर

corona vaccination in Aurangabad : गती वाढविण्याच्या मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांकडून सूचना  ...

चोरी प्रकरणी मुलाला अटक होताच पित्याने सोडला जीव - Marathi News | The father's death as soon as the child was arrested in the bike theft case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चोरी प्रकरणी मुलाला अटक होताच पित्याने सोडला जीव

दुचाकी चोरीप्रकरणी पोलिसांनी कारवाई करताच पित्यास हृदयविकाराचा झटका आल्याची घटना पैठण तालुक्यातील तारु पिंपळगाव येथे घडली  ...

कंटेनरच्या धडकेनंतर उसाचा ट्रक उलटला; औरंगाबाद-नगर महामार्ग तीन तास ठप्प - Marathi News | The sugarcane truck overturned after hitting the container; Aurangabad-Nagar highway blocked for three hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कंटेनरच्या धडकेनंतर उसाचा ट्रक उलटला; औरंगाबाद-नगर महामार्ग तीन तास ठप्प

औरंगाबाद अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील कायगाव जवळील घटना... ...