लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

शुभवर्तमान ! आता जिल्ह्यातील घरकुलांचा कोटा १२ वरून १५ हजारांवर  - Marathi News | Good news! Now the quota of households in the district has been increased from 12 to 15 thousand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शुभवर्तमान ! आता जिल्ह्यातील घरकुलांचा कोटा १२ वरून १५ हजारांवर 

आणखी २६०० गरिबांना मिळणार हक्काचे घरकुल; शासनाने वाढविला जिल्ह्याचा कोटा ...

शहरात पाणी प्रश्न पेटला; त्रस्त महिला सकाळीच धडकल्या जलकुंभावर - Marathi News | The water shortage question rise in the Aurangabad city; The afflicted womans agitation on water tank in the morning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरात पाणी प्रश्न पेटला; त्रस्त महिला सकाळीच धडकल्या जलकुंभावर

शहरातील पुंडलिकनगर भागातील अनेक वस्त्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. ...

विद्यापीठात आकार घेतेय महावीर गॅलरी; जैन धर्मावर व्यापक संशोधनाची सुविधा मिळणार - Marathi News | Mahavir Jayanti Special: Mahavir Gallery taking shape at the Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University; Extensive research on Jainism will be facilitated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात आकार घेतेय महावीर गॅलरी; जैन धर्मावर व्यापक संशोधनाची सुविधा मिळणार

Mahavir Jayanti: विद्यापीठाच्या इतिहास विभागात ही गॅलरी उभारली जाणार असून त्यावर ७६ लाख रुपये खर्च करण्याचा निर्धार भारतवर्षीय दिगंबर जैन महासभेने (लखनौ व दिल्ली) केला आहे. ...

सोशल मीडियावरही 'बाबासाहेब जिंदाबाद'; गुगलवर तब्बल १ कोटी ७६ लाख डिजिटल लिंक्स - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti: 'Babasaheb Zindabad' on social media too; 1 crore 76 lakh digital links on Google search results | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोशल मीडियावरही 'बाबासाहेब जिंदाबाद'; गुगलवर तब्बल १ कोटी ७६ लाख डिजिटल लिंक्स

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti: फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यु ट्यूब या सर्वांत जास्त वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडियावर सध्या भीमजयंती ‘ट्रेंडिंग’ आहे. ...

‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,जो प्राशन करील तो...’; बाबासाहेबांच्या प्रेरणादायी मंत्राची पाऊणशे वर्षे - Marathi News | ‘Education is the milk of tiger, whoever feeds it...’ Dr. Babasaheb Ambedkar's inspirational mantra is 73 years old | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,जो प्राशन करील तो...’; बाबासाहेबांच्या प्रेरणादायी मंत्राची पाऊणशे वर्षे

आमखास मैदानावर जन्मदिनी झाला होता बाबासाहेबांचा सत्कार ...

'कौतुकाची थाप आयुष्यभर पुरली',बाबासाहेब आंबेडकरांच्या‘ सावलीतली माणसं’ सांगतायत आठवणी - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti: Appreciations remains long life; Memories shared by Babasaheb Ambedkar's 'Man in the Shadow' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'कौतुकाची थाप आयुष्यभर पुरली',बाबासाहेब आंबेडकरांच्या‘ सावलीतली माणसं’ सांगतायत आठवणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti: बाबासाहेबांच्या आठवणी माझ्या मनात आजही ताज्या आहेत ...

छावणीतील बंगला न. ९ देतोय बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा! - Marathi News | Bungalow no. 9 in the containment giving light to the memories of Dr. Babasaheb Ambedkar! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छावणीतील बंगला न. ९ देतोय बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा!

Dr. Babasaheb Ambedkar: सन १९४५ ते १९५६ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा-जेव्हा औरंगाबादला येत असत त्यावेळी त्यांचे वास्तव्य बंगला नंबर ९ मध्ये असायचे. ...

औरंगाबादेत पाण्यावर दरोडा; कमाई पाहून डोळे विस्फारले,मनपा कर्मचाऱ्यांचेही पाण्याचे टँकर आले! - Marathi News | robbery on Water in Aurangabad; Eyes widened after knowing earnings, water tankers of Aurangabad Municipal Corporation employees also came! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत पाण्यावर दरोडा; कमाई पाहून डोळे विस्फारले,मनपा कर्मचाऱ्यांचेही पाण्याचे टँकर आले!

टँकर लॉबीकडून कशा पद्धतीने पाणी पळविले जात आहे, याचा ‘लोकमत’ने खोलात जाऊन शोध घेतला असता या ‘कुटिल’ उद्योगात मनपाचे काही कंत्राटी कर्मचारीही गुंतल्याचे समोर आले. ...