छत्रपती संभाजीनगर ते पुणे असा नवा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वेलगत नागपूर ते पुणे रेल्वेमार्ग केला तर नागपूर ते पुणे रेल्वेचे अंतर आणखी १०० किलोमीटरपर्यंत कमी होईल. ...
बचत गटांच्या चळवळीने चांगला जोर धरला आहे. १८ हजार १५५ स्वयंसहायता समूह गट (बचत गट) कार्यरत असून यापैकी ५३३ बचत गटांना खेळत्या भांडवलाच्या माध्यमातून सुमारे ८० लाख रुपयांची रक्षाबंधनाची भेट देण्यात आली आहे. ...
कन्नड तालुक्यातील महत्त्वाचा शिवना टाकळी मध्यम सिंचन प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तब्बल १५ वर्षानंतर या प्रकल्पाचे उपविभागीय कार्यालय पूर्ववत सुरू होणार असून, पुनर्वसित गावांमधील ग्रामस्थांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे. ...
१५ ऑगस्टपूर्वी शहराला २६ एमएलडी तरी वाढीव पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, चाचणी अयशस्वी ठरल्याने लवकर वाढीव पाणी मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे. ...