लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
भुजबळांना शिवसेनेचा नवा प्रवाह माहीत नाही : संजय राऊत - Marathi News | Bhujbal does not know new wave of Shiv Sena: Sanjay Raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळांना शिवसेनेचा नवा प्रवाह माहीत नाही : संजय राऊत

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी नवी मुंबई विमानतळाविषयी केलेल्या वक्तव्याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडून २५ ते ३० वर्षांचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेतील नवा प्रवा ...

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्राविरुद्ध आंदोलन - छगन भुजबळ - Marathi News | Agitation against Center for OBC's political reservation - Chhagan Bhujbal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्राविरुद्ध आंदोलन - छगन भुजबळ

Chhagan Bhujbal : राज्यात भाजपचे सरकार असतानाही न्यायालयाने प्रायोगिक आकडेवारीची (इंपेरिकल डेटा) मागणी केली होती. मात्र, केंद्र सरकारने ती माहिती दिली नाही. केंद्र सरकारने तो डाटा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचेही भुजबळ म्हणाले.   ...

अखेर नाशिक रेड झोनमधून बाहेर; 1 जूननंतर निर्बंध शिथील हेाण्याची शक्यता, पालकमंत्री भुजबळ यांचे संकेत  - Marathi News | Finally Nashik out of Red Zone; Possibilities of easing restrictions after June 1says Guardian Minister Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर नाशिक रेड झोनमधून बाहेर; 1 जूननंतर निर्बंध शिथील हेाण्याची शक्यता, पालकमंत्री भुजबळ यांचे संकेत 

नाशिक जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. नाशिक जिल्ह्यात २० मे रोजी १७ हजार रूग्ण उपचार घेत होते. त्यात आता घट झाली आहे. जिल्हा पातळीवर बारा दिवस कडक निर्बंध पाळण्यात आल्याने आता सध्या पाच हजार र ...

केशरी शिधापत्रिकाधारकांना जूनमध्येही सवलतीत अन्नधान्य - Marathi News | Orange ration card holders also get discounted foodgrains in June | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केशरी शिधापत्रिकाधारकांना जूनमध्येही सवलतीत अन्नधान्य

ration card: मागच्या लॉकडाऊनच्या काळात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत सामाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात आला होता. ...

आता केशरी शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीत अन्नधान्य मिळणार - छगन भुजबळ - Marathi News | Chhagan Bhujbal said food distribution in fare price will started from june for Kesari Raition Card holders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता केशरी शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीत अन्नधान्य मिळणार - छगन भुजबळ

Chhagan Bhujbal : या योजनेअंतर्गत पुन्हा जूनमध्ये अन्नधान्य वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ...

उद्या मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील निर्बंध शिथिल - Marathi News | Restrictions in the district will be relaxed from midnight tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्या मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील निर्बंध शिथिल

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन रविवार (दि.२३) मध्यरात्रीपासून शिथील करण्यात येणार आहे. मात्र राज्य शासनाने लागू केलेले निर्बंध कायम राहाणार असून त्याबाबतची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पालकमंत्री छगन ...

Rajiv Satav: “लहानपणीची मैत्री आजतागायत जपली”; राजीव सातव यांच्या आठवणींनं मित्र गहिवरले - Marathi News | Rajiv Satav: "Childhood friendship is still alive"; Rajiv Satav memories by his Friends | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rajiv Satav: “लहानपणीची मैत्री आजतागायत जपली”; राजीव सातव यांच्या आठवणींनं मित्र गहिवरले

राजकारणातील संयमी, उमद्या नेतृत्वाचे अकाली जाणे क्लेशदायक असल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार राजीव सातव यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे ...

..अन्यथा कोविड सेंटरमध्ये दाखल करा! - Marathi News | ..Otherwise enter the Covid Center! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :..अन्यथा कोविड सेंटरमध्ये दाखल करा!

कोरोना संसर्गाचा प्रसार कमी होण्यासाठी आणि गृहविलगीकरणात आवश्यक सुविधा उपलब्ध नसतील अशा बाधित व नव्याने बाधित झालेल्या रुग्णांना गृहविलगीकरणाची परवानगी न देता त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात यावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजब ...