छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
सोलापूर- राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोलापूरमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजपावर जोरदार हल्ला ... ...
मंत्री छगन भुजबळ हे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने छत्रपती शाहू महाराजांचे विचार तळागाळातील नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी प्रयत्नशील आहे असं संभाजीराजेंनी म्हटलं. ...
धनगर समाजाची अनुसूचित जमातीतील आरक्षणाची मागणी असली तरी ज्या ओबीसी प्रवर्गातून धनगर समाजाला व्हीजेएनटीचे आरक्षण मिळले तेच आरक्षण जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सर्व घटकांनी मिळून ओबीसीतील आरक्षण वाचविण्यासाठी संघटित लढा देण्याची गरज असून, त्यासाठी ...
पर्यटनाने माणूस जुन्याचा नवा होतो. त्यामुळे आयुष्याचे काही क्षण पर्यटनाला देऊन स्वतःला रिचार्ज करावे. जिल्ह्यात येणारा एक पर्यटक ८० लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो. त्यामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करून अर्थचक्राला गती द् ...