शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : Vote for LMOTY 2019: राजकीय क्षेत्रात कुणी गाजवलं वर्ष?, 'या' सहा जणांपैकी तुमचं मत कुणाला?

मुंबई : घड्याळाच्या काट्यावर इंजिन धावेल, महाआघाडीला 'मनसे' पावेल

मुंबई : धनंजय मुंडे, छगन भुजबळ सुखरूप; हेलिकॉप्टर भरकटल्याची चर्चा ही अफवा

परभणी : शेतकऱ्यांना दरमाह ५ हजार रुपये पेंशन द्या; छगन भूजबळ यांची मागणी

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पाणी गुजरातला जाऊ देणार नाही

महाराष्ट्र : भुजबळांना आठवला बाळासाहेबांचा बाणा, शिवसेना-भाजपाला हाणला टोला!

राष्ट्रीय : उपेंद्र कुशवाह यांना बिहारमधील महाआघाडीत आणण्यात छगन भुजबळ यांनी बजावली महत्त्वाची भूमिका

नाशिक : पाणी असूनही न सोडल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील

नाशिक : भुजबळ यांच्या इशाऱ्याने जलसंपदा खाते नरमले

महाराष्ट्र : ...अन्यथा तुमचा ‘पानसरे-दाभोलकर’ करु, छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र