शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

नागपूर : ... तर मोदी, शहा यांचे गोध्रा प्रकरण उघडू, छगन भुजबळ यांचा पलटवार

संपादकीय : राज-भुजबळांचे जुळणार का ?

नाशिक : भुजबळ-शेट्टी भेटीत भाजपाच्या पराभवासाठी खल

महाराष्ट्र : Lok Sabha Election 2019: छगन भुजबळ यांनी दिली पुतण्या समीरला संधी

नाशिक : ‘युती’मुळे शिवसेनेचे नुकसानच होणार!

नाशिक : वाघाने कमळीचा मुका का घेतला?, छगन भुजबळांचा शिवसेनेला टोला

बीड : 'मी मुंबईत आमदार होतो, तेव्हा तुम्ही शाळेत होता', भुजबळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची 'शाळा'

बीड : 'तुम्ही मुख्यमंत्री असाल, पण अमित शहा तडीपार होते हेही लक्षात ठेवा'

नांदेड : 'तुम्ही स्वातंत्र्यलढ्यासाठी नव्हे, भ्रष्टाचारासाठी तुरुंगात गेला होतात'; मुख्यमंत्र्यांची भुजबळांना चपराक

नांदेड : पुलवामा हल्ला झाला तेव्हा मोदी- योगी भाषण देत होती - छगन भुजबळ