छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
फेलोशिपसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी हे ग्रामीण आणि मूलभूत सुविधा उपलब्ध नसलेल्या भागातील असून ते प्रचंड कष्ट करुन पीएचडी शिक्षणापर्यंत पोहोचले आहेत ...
Chhagan Bhujbal Corona Positive : गेल्या दोन दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन देखील छगन भुजबळ यांनी केले आहे. ...
Maharashtra News: मालेगावची सभा उत्स्फूर्त होती, प्रतिसाद प्रचंड होता. सभा यशस्वी झाली, असे सांगत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठाकरे गटाचे समर्थन केले. ...
नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात दोन प्राणघातक हल्ले झाले. गुन्हेगारांकडून सर्रासपणे शस्त्रे, अग्नीशस्त्रे वापरली जात असल्याने नाशिकचं जणू बिहार झालं की काय? अशी शंका येते. ...
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी (दि.२१) जागतिक वन दिनाचे औचित्य साधत विधीमंडळाच्या सभागृहात हा प्रश्न उपस्थित करत वनजमिनी गिळंकृत करणारे भूमाफिया व भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. ...
आयुष्यभर जनतेवर निरपेक्ष प्रेम करणारे मुंडे साहेब हयात असते, तर मी अडीच वर्ष जेलमध्ये गेलोच नसतो. ते पहाडाप्रमाणे माझा पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असते, अशा भावना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या. ...