शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : जे तुम्ही केलं ते बरोबर आणि आम्ही केलं ते चुक कसं होतं?; छगन भुजबळांचा थेट सवाल

छत्रपती संभाजीनगर : मंत्री छगन भूजबळ यांच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाची निदर्शने

महाराष्ट्र : “छगन भुजबळ अतिशय चांगले अन् दमदार नेतृत्व, भविष्यात मुख्यमंत्री बनू शकतात”: बच्चू कडू

रायगड : जाती-जातीत तेढ वाढवू नका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाव न घेता भुजबळांना कानपिचक्या

महाराष्ट्र : मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल; छगन भुजबळांची सावलीही कुणावर पडू नये, इतकं...

पुणे : आरक्षण अडविण्यात छगन भुजबळांचा हात; माजी खासदार हरीभाऊ राठोड यांचा आरोप

महाराष्ट्र : कितीही जळाला तरी...; फुलं उधळण्यावरून टीका करणाऱ्यांचा जरांगेंनी घेतला समाचार

पुणे : मी काेणत्याही समाजाविरुद्ध नाही : छगन भुजबळ

पुणे : ...तर भुजबळ तुरुंगातच राहिले असते, मी त्यांना बाहेर काढले- प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र : “तीच भूमिका सरकारचीही आहे”; छगन भुजबळांच्या मागणीला CM एकनाथ शिंदेंचे समर्थन!