लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट, मराठी बातम्या

Chhaava movie, Latest Marathi News

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.
Read More
Chhaava Movie: विकी कौशलने ए आर रहमानसमोर दिला परफॉर्मन्स; म्हणाला, "मला भीती वाटतेय..." - Marathi News | Vicky Kaushal performed in front of A R Rahman during chhaava movie music launch event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलने ए आर रहमानसमोर दिला परफॉर्मन्स; म्हणाला, "मला भीती वाटतेय..."

Chhaava Movie: 'छावा' च्या निमित्ताने ए आर रहमानसोबत काम करण्याचं विकीचं स्वप्न पूर्ण झालं. ...

'छावा' रिलीज होण्याच्या एक दिवस आधीच प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात पोहोचला विकी कौशल, म्हणतो- "मी खूप भाग्यवान..." - Marathi News | vicky kaushal in prayagraj maha kumbh mela seeks blessings chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' रिलीज होण्याच्या एक दिवस आधीच प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात पोहोचला विकी कौशल, म्हणतो- "मी खूप भाग्यवान..."

'छावा' सिनेमामुळे चर्चेत असलेला विकी कौशल सिनेमाच्या प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच महाकुंभमेळ्यात सहभागी झाला आहे.  ...

अजय देवगण 'छावा'मध्ये दिसणार 'या' खास भूमिकेत; समोर आली मोठी माहिती - Marathi News | ajay devgn will be seen in chhaava movie as a narrator vicky kaushal rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगण 'छावा'मध्ये दिसणार 'या' खास भूमिकेत; समोर आली मोठी माहिती

'छावा' सिनेमात अजय देवगण एका खास भूमिकेत दिसणार आहे. कोणती आहे ही भूमिका? जाणून घ्या (chhaava, ajay devgn) ...

रश्मिका मंदानाचं मराठी ऐकलंत का? अभिनेत्रीने शिर्डीत चाहत्यांसोबत साधला मराठीत संवाद, म्हणाली... - Marathi News | chhaava fame actress rashmika mandanna talk in marathi with fans when he comes to shirdi video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानाचं मराठी ऐकलंत का? अभिनेत्रीने शिर्डीत चाहत्यांसोबत साधला मराठीत संवाद, म्हणाली...

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना 'छावा' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

'छावा'निमित्त विकी कौशलच्या अनोख्या जॅकेटने वेधलं सर्वांचं लक्ष, छत्रपती शिवरायांना दिली खास मानवंदना - Marathi News | Vicky Kaushal unique jacket on chhatrapati shivaji maharaj on Chhaava music launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'निमित्त विकी कौशलच्या अनोख्या जॅकेटने वेधलं सर्वांचं लक्ष, छत्रपती शिवरायांना दिली खास मानवंदना

विकी कौशलने 'छावा'च्या म्युझिक लाँच सोहळ्यात परिधान केलेल्या खास जॅकेटची चर्चा आहे (vicky kaushal, chhaava) ...

Video: 'छावा'च्या म्युझिक लाँच सोहळ्यात मराठमोळी गायिका वैशाली सामंतने ए.आर.रहमानसोबत दिला धमाकेदार परफॉर्मन्स - Marathi News | Vaishali Samant gave performance with A.R. Rahman at the music launch of chhaava | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'छावा'च्या म्युझिक लाँच सोहळ्यात मराठमोळी गायिका वैशाली सामंतने ए.आर.रहमानसोबत दिला धमाकेदार परफॉर्मन्स

'छावा'च्या म्युझिक लाँच सोहळ्यात वैशाली सामंतने ए.आर.रहमान यांच्यासह 'छावा' सिनेमातील गाणी गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केलं (chhaava, vaishali samant, a r rahman) ...

"कदाचित छ. संभाजी महाराजांची भूमिका..."; 'छावा'च्या सेटवर विकी कौशलला पहिल्यांदा पाहून सुव्रतला काय वाटलं? - Marathi News | suvrat joshi talk about vicky kaushal as chhatrapati sambhaji maharaj in chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कदाचित छ. संभाजी महाराजांची भूमिका..."; 'छावा'च्या सेटवर विकी कौशलला पहिल्यांदा पाहून सुव्रतला काय वाटलं?

'छावा' सिनेमाच्या सेटवर विकी कौशलला छत्रपती शंभूराजेंच्या रुपात विकी कौशलला पाहून सुव्रत जोशीला काय वाटलं? काय म्हणाला बघा (suvrat joshi, chhaava) ...

'छावा'च्या सेटवरुन विकी घरी आल्यावरही डोक्यात शंभूराजांचेच विचार, कतरिनाला आवडली 'ही' सवय - Marathi News | vicky kaushal and katrina kaif reaction while vicky return from chhaava movie set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'च्या सेटवरुन विकी घरी आल्यावरही डोक्यात शंभूराजांचेच विचार, कतरिनाला आवडली 'ही' सवय

'छावा'च्या शूटिंगवरुन घरी आल्यावर विकी कौशलमध्ये झालेला हा बदल, पत्नी कतरिना झालेली प्रचंड खूश (chhaava, vicky kaushal, katrina kaif) ...