लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेतेश्वर पुजारा

चेतेश्वर पुजारा

Cheteshwar pujara, Latest Marathi News

Captain Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराकडे संघाचे कर्णधारपद, कौंटी क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीमुळे निर्णय  - Marathi News | Indian Bastman Cheteshwar Pujara has been appointed as the interim captain of Sussex after the injury to Tom Haine | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेतेश्वर पुजाराकडे संघाचे कर्णधारपद, कौंटी क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीमुळे निर्णय 

Captain Cheteshwar Pujara : भारताच्या कसोटी संघातील मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा याने कौंटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करताना पुनरागमन केले. ...

Cheteshwar Pujara Video: एकदम गजब! चेतेश्वर पुजारा झाला लेग-स्पिनर; चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का - Marathi News | Video of Cheteshwar Pujara Leg Spin Bowling for Sussex in County Championship 2022 England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: एकदम गजब! चेतेश्वर पुजारा झाला लेग-स्पिनर; चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का

पुजाराच्या गोलंदाजीचा व्हिडीओ संघाने ट्वीटर अकाऊंटवरही पोस्ट केला आहे ...

Ind vs Eng Live test Match : रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा यांचे अर्धशतक; टीम इंडियाने यजमानांसमोर ठेवले तगडे लक्ष्य  - Marathi News | Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : England need 378 runs to mark a historic Test victory and level the series 2-2. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा यांचे अर्धशतक; टीम इंडियाने यजमानांसमोर ठेवले तगडे लक्ष्य 

Ind Vs Eng test Match live : चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्या अर्धशतकाने भारताला मजबूत आघाडी मिळवून दिली. ...

Ind vs Eng Live test Match : मोहम्मद अझरुद्दीनची भविष्यवाणी, एवढ्या धावा केल्या तर भारताचा विजय होईल पक्का...  - Marathi News | Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : mohammad azharuddins prediction after scoring 425 runs then india can get victory in the fifth test  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद अझरुद्दीनची भविष्यवाणी, एवढ्या धावा केल्या तर भारताचा विजय होईल पक्का... 

Ind Vs Eng test Match live : रवींद्र जडेजाला जीवदान मिळाले आहे आणि आता त्याच्यावरच इंग्लंडसमोर मोठे आव्हान उभं करण्याची जबाबदारी आहे. ...

Cheteshwar Pujara, Ind vs Eng Live test Match : चेतेश्वर पुजारा आऊट झाला, पण भारताचा विजय निश्चित केला; १४ वर्षांपूर्वीची जादू होणे अशक्य...  - Marathi News | Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : Cheteshwar Pujara 66 valuable runs in the second innings, 281 is highest successful Test run chase at Edgbaston; India current lead - 284 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेतेश्वर पुजारा आऊट झाला, पण भारताचा विजय निश्चित केला; १४ वर्षांपूर्वीची जादू होणे अशक्य... 

Ind Vs Eng test Match live : रोहित शर्मा व लोकेश राहुल हे दोन्ही सलामीवीर या सामन्याला मुकल्यानंतर  चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) याने ही जबाबदारी घेतली. ...

Cheteshwar Pujara, Ind vs Eng Live test Match : चेतेश्वर पुजाराने 'ओपनर' म्हणून मोठा विक्रम केला, आता सुनील गावस्करनंतर त्याचेच नाव - Marathi News | Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : Cheteshwar Pujara is the first Indian opener in 36 years to score a Test fifty at Edgbaston | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेतेश्वर पुजाराने 'ओपनर' म्हणून मोठा विक्रम केला, आता सुनील गावस्करनंतर त्याचेच नाव

ind vs eng 5th test live scoreboard रोहित शर्मा व लोकेश  राहुल हे दोन्ही सलामीवीरांनी माघार घेतल्यानंतर ओपनरची जबाबदारी स्वीकारणाऱ्या चेतेश्वर पुजाराने ( Cheteshwar Pujara)  इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. ...

Cheteshwar Pujara , Ind vs Eng Live test Match : चेतेश्वर पुजाराने खिंड लढवली, भारताने मजबूत आघाडीच्या दिशेने कूच केली - Marathi News | Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : Day 3 Stumps, Cheteshwar Pujara brings up his 33rd Test half-century, NDIA 125/3, lead by 257 runs   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेतेश्वर पुजाराने खिंड लढवली, भारताने मजबूत आघाडीच्या दिशेने कूच केली

भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात फार चांगली झाली नाही. शुबमन गिल ( ४) जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. ...

IND vs ENG Live 5th Test Match : इंग्लंडने चेतेश्वर पुजाराची विकेट ढापण्याचा केला प्रयत्न, पाकिस्तानी अम्पायरनेही दिली साथ, पण...   - Marathi News | IND vs ENG 5th Test Match Live Scorecard : India 53/2 on Day 1 Lunch, Cheteshwar Pujara is given out caught behind to Broad off an inside edge, but it's successfully reviewed   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडने चेतेश्वर पुजाराची विकेट ढापण्याचा केला प्रयत्न, पाकिस्तानी अम्पायरनेही दिली साथ, पण...  

India vs England Test Match Live : पावसाच्या व्यत्ययामुळे भारत-इंग्लंड कसोटीच्या पहिल्या दिवसाचा लंच ब्रेक २० मिनिटे आधी घेतला गेला आहे. ...