Chaturmas 2024 : देवशयनी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी दरम्यानचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये चातुर्मास काळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या कालावधी विविध प्रकारचे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, विशेष दिन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आहे. Read More
Dasara 2025 Vijay Shubh Muhurat: दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. रामायण, महाभारतासह अनेक विजयादशमी कथा पुराणात आढळून येतात, असे सांगितले जाते. ...
Ashwin Vinayak Chaturthi September 2025: गणपतीच्या अनेक स्तोत्रांपैकी हे एक प्रभावी स्तोत्र मानले जाते. विनायक चतुर्थीला आवर्जून या स्तोत्राचे पठण किंवा श्रवण करावे, असे म्हटले जाते. ...
Shardiya Navratri 2025: वातीभोवती आलेली काजळी काढणे सोपे काम नाही, अनेकदा दिवा विझण्याची भीती असते. अशावेळी एक सोपा उपाय उपयुक्त ठरू शकतो, असे सांगितले जाते. ...