लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3, फोटो

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांची सॅलरी किती? जाणून विश्वास बसणार नाही! मिळतात एवढ्या साऱ्या सुविधा - Marathi News | What is the salary of ISRO chief S Somnath Know about isro chief salary and facilities | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांची सॅलरी किती? जाणून विश्वास बसणार नाही! मिळतात एवढ्या साऱ्या सुविधा

चंद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर, चंद्रासंदर्भात विविध प्रकारची नवी माहितीही मिळाली आहे. ही संपूर्ण मोहीम ज्यांच्या मार्गदर्शनासाठी पार पडली, ते म्हणजे इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ. ...

चंद्रावर रात्रीच्यावेळी स्लिपमोडमध्ये विक्रम लँडर कसा दिसतो; चंद्रयान-2 ऑर्बिटरने फोटो पाठवला - Marathi News | What Vikram Lander looks like in slipmode at night on the Moon; Photo sent by Chandrayaan-2 orbiter | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रावर रात्रीच्यावेळी स्लिपमोडमध्ये विक्रम लँडर कसा दिसतो; चंद्रयान-2 ऑर्बिटरने फोटो पाठवला

चंद्रयान-2 ऑर्बिटरने फोटो पाठवला आहे. ...

विक्रम'ने पुन्हा लँडिंग का केले, रोव्हर आणि लँडर स्लीप मोडमध्ये गेल्यानंतर काय होणार? - Marathi News | Why did Vikram land again, what happens after rover and lander go into sleep mode? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :विक्रम'ने पुन्हा लँडिंग का केले, रोव्हर आणि लँडर स्लीप मोडमध्ये गेल्यानंतर काय होणार?

चंद्रयान-३ मिशनचे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडमध्ये गेले आहेत. सोमवारी सकाळी इस्रोने या संदर्भात अपडेट दिली. ...

14 दिवसांचे आयुष्य, 'O' सापडला, आता 'H' शोधला तर चंद्रावर क्रांती घडणार; चंद्रयान चमत्कार करणार? - Marathi News | Pragyan Rover has 14 days life, discovered 'O', now discover 'H' can make water on moon; Will Chandrayaan 3 do miracles? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :14 दिवसांचे आयुष्य, 'O' सापडला, आता 'H' शोधला तर चंद्रावर क्रांती घडणार; चंद्रयान चमत्कार करणार?

ज्या शोधासाठी इस्त्रोने ही मोहिम आखलीय त्या पाण्याचा शोध रोव्हरला घ्यायचा आहे. ...

चंद्रयान-3 चा चंद्रावर एक आठवडा पूर्ण! भारताच्या मोहिमेने जगाला दिल्या 'या' १० गोष्टी - Marathi News | Chandrayaan-3 completes one week on the moon These 10 things India's campaign gave to the world | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान-3 चा चंद्रावर एक आठवडा पूर्ण! भारताच्या मोहिमेने जगाला दिल्या 'या' १० गोष्टी

Chandrayaan 3'ने गेल्या आठवड्यात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. या सात दिवसात चंद्रयानाने अनेक नव्या गोष्टींचा शोध लावला. ...

चंद्रयान 3 मोहिमेला १० दिवस बाकी! शक्य तितके रोव्हर चालवण्याचा प्रयत्न; शास्त्रज्ञ दिवसरात्र करतायत कष्ट - Marathi News | chandrayaan 3 update 10 days left for mission chandrayaan 3 trying to run the rover as much as possible | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान 3 मोहिमेला १० दिवस बाकी! शक्य तितके रोव्हर चालवण्याचा प्रयत्न; शास्त्रज्ञ दिवसरात्र करतायत कष्ट

भारताची चंद्रयान 3 यशस्वी होत आहे, रोव्हरने यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले आहे. ...

615 कोटींच्या चंद्रयान-3 ची कमाल, 4 दिवसांत करून दिली 31,000 कोटींची कमाई; जाणून घ्या कशी - Marathi News | RS 615 crore Chandrayaan-3 creates rs 31000 cr in just 4 days | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :615 कोटींच्या चंद्रयान-3 ची कमाल, 4 दिवसांत करून दिली 31,000 कोटींची कमाई; जाणून घ्या कशी

चंद्रयान-3 यशस्वी झाल्यानंतर, अनेक देशांनी अंतराळ क्षेत्रात भागिदारीसाठी भारतासोबत संपर्क साधला आहे. यात सौदी अरेबिया, सिंगापूर आणि साऊथ कोरियाचा समावेश आहे. ...

'इस्रो'चा आणखी एक 'विक्रम'; FIFA वर्ल्डकपमधील सामन्याचा रेकॉर्ड मोडला - Marathi News | Another record of 'ISRO'; Brazil Vs Croatia World Cup match record broken on youtube chandrayan live streaming | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'इस्रो'चा आणखी एक 'विक्रम'; FIFA वर्ल्डकपमधील सामन्याचा रेकॉर्ड मोडला

जगभरातील भारतीयांचे डोळे काल इस्रोच्या चंद्रयान मोहिमेकडे लागले होते. टिव्हीवर, मोबाईलवर, कॉम्प्युटरवर, स्क्रीनवर, जेथे मिळेल त्या प्लॅटफॉर्मवर प्रत्येकजण चंद्रयानाचा लँडींग पाहात होता. ...