लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
चांद्रमोहिमेत महाराष्ट्राचा वाटा, मराठी शास्त्रज्ञाचा डंका; जळगावचे नोझल्स - Marathi News | Chandrayaan 3: Maharashtra's share in lunar mission, Marathi scientist's; Nozzles of Jalgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चांद्रमोहिमेत महाराष्ट्राचा वाटा, मराठी शास्त्रज्ञाचा डंका; जळगावचे नोझल्स

चंद्रयानासोबत खामगावातील चांदीच्या नळ्यांची झेप! ...

अपयशी झाले, तरी...; भारताने चंद्रावर जाण्यासाठी आतापर्यंत काय काय केले?  - Marathi News | Chandrayaan 3: Failed, but taught a lot; What has India done so far to go to the moon? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपयशी झाले, तरी...; भारताने चंद्रावर जाण्यासाठी आतापर्यंत काय काय केले? 

लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यासाठी एकूण पाच इंजिनांचा वापर करण्यात आला होता ...

चंद्रावर उतरणार रंभा! पृष्ठभागावरील माती, वातावरणाचा करणार सखोल अभ्यास - Marathi News | Chandrayaan 3: The Chandrayaan-3 mission will also pave the way for future missions to be planned by India to study various planets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रावर उतरणार रंभा! पृष्ठभागावरील माती, वातावरणाचा करणार सखोल अभ्यास

लँडरवरील रंभा उपकरण चंद्राच्या पृष्ठभागाजवळील प्लाझ्मा घनता व विविध वेळांना तिच्यात होणारे बदल याचा अभ्यास करणार आहे. ...

सायकलपासून ते चंद्रापर्यंत...! 'असा' होता भारताचा संघर्षपूर्ण अंतराळ प्रवास - Marathi News | Chandrayaan 3: From Bicycle to Moon...! Know About India's struggling space journey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सायकलपासून ते चंद्रापर्यंत...! 'असा' होता भारताचा संघर्षपूर्ण अंतराळ प्रवास

अमेरिकेने तयार केलेले रॉकेटचे विविध भाग बैलगाड्या आणि सायकलवरून प्रक्षेपणस्थळी नेण्यात आले होते. ...

खामगावातील चांदीच्या नळ्यांची चंद्रयानासोबत अवकाशात झेप, श्रद्धा रिफायनरीजने केला पुरवठा - Marathi News | Khamgaon silver tubes supplied by Shraddha Refineries used in Chandrayana 3 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील चांदीच्या नळ्यांची चंद्रयानासोबत अवकाशात झेप, श्रद्धा रिफायनरीजने केला पुरवठा

सिल्व्हर स्टर्लिंग ट्यूबची निर्मिती करण्याचे कंत्राट भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) खामगावातील श्रद्धा रिफायनरीजला ३ जून २०२० राेजी दिले होते. ...

चंद्रयान चंद्रावर थेट उतरणार नाही! ५-६ वेळा पृथ्वी प्रदक्षिणा घालणार, मग सुर्याची वाट पाहणार - Marathi News | Chandrayaan 3 will not land directly on the moon! It will circle the earth 5-6 times, then wait for the sun | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान चंद्रावर थेट उतरणार नाही! ५-६ वेळा पृथ्वी प्रदक्षिणा घालणार, मग सुर्याची वाट पाहणार

थोडा जरी विलंब झाला तरी...; चंद्रयान बाहुबलीपासून वेगळे झाले... पुढचा प्रवास बिकट, तेवढाच रोमांचक ...

कोण आहेत ISRO प्रमुख डॉ. एस सोमनाथ? त्यांच्या नेतृत्वात चंद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण - Marathi News | Chandrayaan 3 Launch: Who is ISRO Chief Dr. S Somnath? Successful launch of Chandrayaan-3 under his leadership | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत ISRO प्रमुख डॉ. एस सोमनाथ? त्यांच्या नेतृत्वात चंद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण

आज चंद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण झाले असून, इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले आहे. ...

Chandrayaan 3 Launch Video: आनंदाचा क्षण; 'चंद्रयान ३' अवकाशी झेपावलं, देशवासीयांकडून ISRO चं अभिनंदन अन् सदिच्छा! - Marathi News | Chandrayaan 3 - Hail! Successful launch of Chandrayaan 3, jubilation across the country; A proud moment for indian | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदाचा क्षण; 'चंद्रयान ३' अवकाशी झेपावलं, देशवासीयांकडून ISRO चं अभिनंदन अन् सदिच्छा!

तसेच हा दिवस सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल, असेही मोदींनी म्हटले आहे.  ...