चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं. Read More
इस्रोने १५ जुलै २०२३ रोजी दुपारी १२.०५ वाजता चंद्रयान-3 ची पहिली कक्षा बदलली आहे. चंद्रयान-3 काल 179X36,500 किमीच्या कक्षेत गेले. आज त्याचे अंतर ४२ हजार किलोमीटर झाले आहे. ...
भारताच्या चंद्रयान ३ च्या यशस्वी उड्डाणानंतर भारतही अंतराळात शेतीचे प्रयोग करणार का याकडे अनेकांचे लक्ष आहे. दरम्यान, भारतासाठी अंतराळातील शेतीसाठी येणाऱ्या काळात चंद्रमोहीमा महत्वाच्या ठरणार आहेत. ...
भारताचा खरा शत्रू तेव्हा दुसरा तिसरा कोणी नाही तर अमेरिकाच होता. काय काय नाही केले, रशियाला धमक्या दिल्या, कंपनीवर प्रतिबंध लादले... यामुळे भारताला तीस वर्षे झगडावे लागले... ...
Chandrayaan-3: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने १४ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून दुपारी २ वाजून ३५ मिटांनी चंद्रयान-३ चे प्रक्षेपण केले. चंद्रयान-३ हे ५ ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. ...