चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं. Read More
हम भी कुछ कम नही, हे जगाला दाखविणाऱ्या चांद्रयान ३ मोहिमेच्या यशामध्ये छत्रपती संभाजीनगरातील सीटीआर कंपनीत तयार झालेल्या कॅपॅसिटर्सचा वापर करण्यात आला होता. ...
जगभरातील भारतीयांचे डोळे काल इस्रोच्या चंद्रयान मोहिमेकडे लागले होते. टिव्हीवर, मोबाईलवर, कॉम्प्युटरवर, स्क्रीनवर, जेथे मिळेल त्या प्लॅटफॉर्मवर प्रत्येकजण चंद्रयानाचा लँडींग पाहात होता. ...
Mamata Banerjee: इस्रोने चंद्रावर मिळवलेल्या यशानंतर देशात आनंदाचं वातावरण आहे. मात्र राजकीय वर्तुळात या यशानंतर श्रेयवादाचं नाट्य रंगलं आहे. दरम्यान, चंद्रयान-३ च्या (Chandrayaan-3) यशानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा एक व्हिडीओ व्ह ...