लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3, मराठी बातम्या

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
मोठी बातमी! आदित्य-एल 1 ने सुरू केला वैज्ञानिक प्रयोग, सर्व रहस्य उलगडणार... - Marathi News | Aditya-L1 Isro: Aditya-L1 starts scientific experiment, all secrets will be revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! आदित्य-एल 1 ने सुरू केला वैज्ञानिक प्रयोग, सर्व रहस्य उलगडणार...

Aditya-L1 Mission: सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ISRO ने पाठवलेल्या यानाने प्रयोग सुरू केला आहे. ...

चंद्रयान लाँच केले याचा अर्थ हा नाही की...; युक्रेनचे भारतविरोधी वक्तव्य, आक्षेपार्हच... - Marathi News | Launching Chandrayaan does not mean that...; Ukraine's anti-India statement is offensive... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रयान लाँच केले याचा अर्थ हा नाही की...; युक्रेनचे भारतविरोधी वक्तव्य, आक्षेपार्हच...

म्हणे भारताची बौद्धिक क्षमता कमकुवत... दिल्लीतील दुतावासाकडून सारवासारव करण्यास सुरुवात. ...

चंद्रयान मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हात ४२४ प्रकल्पाची विक्रमी नोंदणी - Marathi News | Record registration of 424 projects in Thane district in the wake of Chandrayaan mission | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चंद्रयान मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हात ४२४ प्रकल्पाची विक्रमी नोंदणी

नवी मुंबई महानगर शाळेतील बाल वैज्ञानिकांची कौतुकास्पद कामगिरी. ...

सरकारनं 'रद्दी-भंगार' विकून काढली चंद्रयान-3 ची किंमत! किती पैसा जमा झाला? जाणून व्हाल अवाक - Marathi News | The government sold the junk scrap know about How much money was raised | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारनं 'रद्दी-भंगार' विकून काढली चंद्रयान-3 ची किंमत! किती पैसा जमा झाला? जाणून व्हाल अवाक

पुढील महिन्यात ऑक्टोबरपर्यंत, रद्दी आणि भंगारच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाची रक्कम 1000 कोटी रुपयांच्याही पुढे जाऊ शकते. ...

चंद्र आणि सूर्य मिशननंतर आता भारताचं 'समुद्रयान'; काय आहेत या योजनेची उद्दिष्टे? - Marathi News | After Moon and Sun Mission, now India's 'Sumadrayan'; What are the objectives of MATSYA 6000? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्र आणि सूर्य मिशननंतर आता भारताचं 'समुद्रयान'; काय आहेत या योजनेची उद्दिष्टे?

NIOT मत्स्य ६००० आधी एक पर्सनल स्फेअर यान बनवले होते. जे ५०० मीटर समुद्राच्या खोलीपर्यंत जाऊ शकते. ...

चंद्रयान-3 ने बदलले 'या' कंपनीचे नशीब, काही दिवसात 40,195 कोटींची कमाई - Marathi News | Chandrayaan 3: Chandrayaan-3 changed L&T company's fortunes, earning Rs 40,195 crore in a few days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चंद्रयान-3 ने बदलले 'या' कंपनीचे नशीब, काही दिवसात 40,195 कोटींची कमाई

Chandrayaan 3: गुंतवणूकदारांनीही केली लाखोंची कमाई. ...

‘सबका साथ, सबका विश्वास’ मंत्र संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक - Marathi News | The mantra 'Sabka Saath, Sabka Vishwas' is a guide for the entire world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सबका साथ, सबका विश्वास’ मंत्र संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक

पंतप्रधान मोदी : वर्तमान आणि भावी पिढ्यांसाठी ठोस उपायांवर भर देऊया ! ...

भारत बनणार अंतराळ महासत्ता! इस्रो आकाशात जगातील तिसरे स्पेस स्टेशन बनवणार - Marathi News | India will become a space superpower! ISRO will build world's third space station in the sky | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत बनणार अंतराळ महासत्ता! इस्रो आकाशात जगातील तिसरे स्पेस स्टेशन बनवणार

आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन आणि चीननंतर भारत जगातील तिसरे स्पेस स्टेशन बनवणार आहे. विशेष म्हणजे स्वतंत्रपणे असे करणारा भारत हा चीननंतरचा दुसरा देश असेल. ...