लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3, मराठी बातम्या

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
"विक्रम भाई कैसे हो"? चंद्रावर NASA च्या यानानं साधला संपर्क! नेमकं काय घडलं? - Marathi News | NASA's spacecraft made contact with the chandrayaan-3 lander vikram What exactly happened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विक्रम भाई कैसे हो"? चंद्रावर NASA च्या यानानं साधला संपर्क! नेमकं काय घडलं?

अंतराळ संशोधनाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचे ठरू शकते... ...

"भारत चंद्रावर पोहोचला, पाकिस्तान अजूनही जमीनीवरच, याला जबाबदार.."; नवाझ शरीफांची टीका - Marathi News | Pakistan former PM Nawaz Sharif praises India for landing on moon slams Imran Khan government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारत चंद्रावर पोहोचला, पाकिस्तान अजूनही जमीनीवरच, याला जबाबदार.."; नवाझ शरीफांची टीका

नवाझ शरीफ चौथ्यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत ...

अंतराळात दिसणार भारताची ताकद! ISRO पाठवणार रोबोट, गगनयान मिशनआधी मोठी झेप - Marathi News | isro to launch female robot vyommitra to space before gaganyaan mission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंतराळात दिसणार भारताची ताकद! ISRO पाठवणार रोबोट, गगनयान मिशनआधी मोठी झेप

इस्रोने सूर्य मिशनसाठी आदित्य एल-1 लाँच केलं. आता इस्रोचा फोकस मानवी मिशन गगनयानवर आहे. ...

‘चंद्रयान-३’ चे यश ‘लाईफटाईम अचिव्हमेंट’; इस्राेच्या माधवी ठाकरे यांनी कथन केला रोमांचक अनुभव - Marathi News | chandrayaan 3 success lifetime achievement an exciting experience narrated by isro madhavi thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘चंद्रयान-३’ चे यश ‘लाईफटाईम अचिव्हमेंट’; इस्राेच्या माधवी ठाकरे यांनी कथन केला रोमांचक अनुभव

नागपूरला आलेल्या डाॅ. माधवी ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

ISRO च्या हाती मोठे यश; Aditya-L1 यानाने पहिल्यांदाच घेतले सूर्याचे फुल डिस्क फोटो - Marathi News | ISRO Aditya-L1 :Big success of ISRO; Aditya-L1 took first ever full disk image of Sun | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO च्या हाती मोठे यश; Aditya-L1 यानाने पहिल्यांदाच घेतले सूर्याचे फुल डिस्क फोटो

इस्रोने पाठवलेल्या Aditya-L1 यानाने सूर्याचे विविध 11 रंगांमध्ये फोटो घेतले आहेत. ...

ISRO पुन्हा इतिहास रचणार; येत्या दोन वर्षात 'या' मोहिमा राबवणार, केंद्र सरकारने दिली माहिती - Marathi News | ISRO to make history again; These campaigns will be implemented in the next two years, the central government informed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO पुन्हा इतिहास रचणार; येत्या दोन वर्षात 'या' मोहिमा राबवणार, केंद्र सरकारने दिली माहिती

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी 2024 आणि 2025 मध्ये ISRO कोणत्या मोहिमा राबवणार याची संसदेत माहिती दिली. ...

‘चंद्रयान-३’चे ‘प्रोपल्शन मॉड्यूल’ पृथ्वीच्या कक्षेत; पृथ्वीवर परत येण्याची चाचणी यशस्वी - Marathi News | Chandrayaan-3's 'Propulsion Module' in Earth Orbit; Return to Earth test successful | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘चंद्रयान-३’चे ‘प्रोपल्शन मॉड्यूल’ पृथ्वीच्या कक्षेत; पृथ्वीवर परत येण्याची चाचणी यशस्वी

पृथ्वीच्या निरीक्षणासाठी ‘शेप’ पेलोड सुरू ठेवण्यासाठी ‘प्रपोल्शन मॉड्यूल ’ला पृथ्वीच्या योग्य कक्षेत पुन्हा फिरते ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.   ...

एकदम झक्कास!! चांद्रयान-३ ने गाठला महत्त्वाचा टप्पा; प्रोपल्शन मॉड्यूलची आश्चर्यकारक कामगिरी - Marathi News | Chandrayaan 3 Propulsion Module shifts orbit from Moon to Earth says ISRO All you need to know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकदम झक्कास!! चांद्रयान-३ ने गाठला महत्त्वाचा टप्पा; प्रोपल्शन मॉड्यूलची आश्चर्यकारक कामगिरी

इस्रोने माहिती दिल्यानंतर या यशाचे फायदेही स्पष्ट केले आहेत ...