अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय Read More
कोणत्या ग्रुपवर कोण काय मेसेज टाकतो, कोण काय बोलतो हे माझ्या वॉर रूम दररोज पाहतो. माझे इंटेलिजन्स तगडे आहे. पूर्ण माहिती आपल्याला मिळते, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलून दाखविले. ...
चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून येरवडा येथील विविध सिटी सर्व्हे क्रमांकांमधील एकूण ४८ हजार ६०० चौरस मीटर जमीन पीएमआरडीएला देण्यात आली आहे ...
Bhukarmapak Update भूकरमापकांना गेल्या अनेक वर्षापासून इतर विभागात कार्यरत असलेल्या भूकरमापकांपेक्षा कमी वेतनावर काम करावे लागत होते. यासाठी विविध संघटनांनी वारंवार आंदोलने तसेच बेमुदत संप केले होते. ...
Nagpur : सरकारचा उद्देश प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात मदत वेळेवर पोहोचवणे हा आहे. शेतकऱ्यांना सणासुदीपूर्वी दिलासा मिळावा, यासाठी महसूल विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी सुट्टीच्या काळातही काम करतील. ...
Nagpur : नागपूर जिल्ह्याला अपुऱ्या बसमुळे होणारा त्रास आणि ॲप-बेस्ड टॅक्सी चालकांच्या प्रलंबित मागण्या बावनकुळे यांनी बैठकीत उपस्थित केल्या. नागपूरला उपराजधानीचा दर्जा असूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी आहे. ...
jamin kharedi khat जमीन व्यवहारातील वादांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे. मात्र, यामुळे भूमिअभिलेख विभागावर मोजणीचा मोठ्या प्रमाणावर ताण येणार आहे. परिणामी मोजणी वेळेत होईलच याचीदेखील खात्री देता येणे अशक्य आहे. ...