लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले - Marathi News | "Are Congress leaders trying to 'exonerate' terrorists?", Bawankule slams Vadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दहशतवाद्यांनी धर्म विचारल्याच्या मुद्द्यावर वेगवेगळे मत मांडले. वडेट्टीवारांच्या याच विधानावर बोट ठेवत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.  ...

CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले... - Marathi News | cm devendra fadnavis first reaction over bjp minister chandrashekhar bawankule statement on chief minister post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

CM Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीस २०३४ पर्यंत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते. ...

प्रत्येक पाकिस्तानीला भारत सोडावाच लागेल : महसूलमंत्री बावनकुळे - Marathi News | Every Pakistani will have to leave India: Revenue Minister Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रत्येक पाकिस्तानीला भारत सोडावाच लागेल : महसूलमंत्री बावनकुळे

Nagpur : महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडून पंतप्रधान मोदींच्या भूमिकेचे समर्थन ...

शेती महामंडळाच्या जमिनीविषयी महसूल विभागाने घेतले हे निर्णय; उत्पन्नात होणार वाढ - Marathi News | The revenue department has taken this decision regarding the land of the sheti mahamandal; income will increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेती महामंडळाच्या जमिनीविषयी महसूल विभागाने घेतले हे निर्णय; उत्पन्नात होणार वाढ

sheti mahamandal शेती महामंडळाच्या सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांनी महामंडळ विकसित करण्यासाठी आपले योगदान दिले आहे. ...

शेती महामंडळाच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरे; महसूल मंत्री बावनकुळे यांची घोषणा - Marathi News | MHADA to provide houses to 22,000 employees of the Agricultural Corporation; Revenue Minister Bawankule's announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेती महामंडळाच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरे; महसूल मंत्री बावनकुळे यांची घोषणा

शेती महामंडळाच्या १४ शेतमळ्यांवर २,९६६ निवासस्थाने आहेत. यापैकी १,७८६ निवासस्थाने राहण्यास अयोग्य ठरविण्यात आली आहेत. त्यामुळे ही निवासस्थाने रिक्त करण्याचा प्रस्ताव महामंडळाने बैठकीसाठी ठेवला होता ...

२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम - Marathi News | Even if Devendra Fadnavis remains the Chief Minister till 2080, we have no problem says Ramdas Kadam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम

Ramdas Kadam Devendra Fadnavis: २०३४ पर्यंत फडणवीसच मुख्यमंत्री राहतील असे विधान चंद्रशेखर बावनकुळेंनी केले होते ...

पहलगाम हल्ला: सरकारमध्ये कुठेही विसंवाद नाही, श्रेयवादही नाही- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Pahalgam terror attack There is no discord or credit crunch anywhere in the government said Minister Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहलगाम हल्ला: सरकारमध्ये कुठेही विसंवाद नाही, श्रेयवादही नाही- चंद्रशेखर बावनकुळे

हे या विषयावर राजकारण करण्याचे दिवस नाहीत, देशाला मजबूत करण्याचे दिवस, असेही बावनकुळे म्हणाले ...

“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित - Marathi News | bjp chandrashekhar bawankule claims that devendra fadnavis will be the chief minister till 2034 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित

BJP Chandrashekhar Bawankule News: देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे विधान केले आहे. ...