लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
कोणतेही पक्षप्रवेश महायुतीच्या व्यासपीठावर चर्चेनंतरच, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे        - Marathi News | Any party entry will be possible only after discussions on the platform of the Mahayuti, Revenue Minister Chandrashekhar Bawankule said. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोणतेही पक्षप्रवेश महायुतीच्या व्यासपीठावर चर्चेनंतरच, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे       

शिंदे सेनेचे नेते व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी काल दोन्ही शिवसेना एकत्र आणण्याबद्दलचे वक्तव्य केले... ...

आधी कारणे दाखवा नोटीस, कारवाईची चर्चा; आता बावनकुळेंनी केलं रणजितसिंह मोहिते पाटलांचं अभिनंदन - Marathi News | first show cause notice discussion of action but now chandrashekhar bawankule congratulates ranjitsinh mohite patil know reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी कारणे दाखवा नोटीस, कारवाईची चर्चा; आता बावनकुळेंनी केलं रणजितसिंह मोहिते पाटलांचं अभिनंदन

BJP Chandrashekhar Bawankule And Ranjitsinh Mohite Patil News: निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप असलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांना काही दिवसांपूर्वी कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. ...

बीड पूर्वीही सुरक्षित होते आणि आताही सुरक्षितच : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Beed was safe before and is safe now too: Chandrashekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीड पूर्वीही सुरक्षित होते आणि आताही सुरक्षितच : चंद्रशेखर बावनकुळे

बीड सुरक्षित राहील. बीडची काळजी करण्याची गरज नाही असे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. ...

पुण्यात वाहतूककोंडी, मंत्र्यांनाच बसला फटका..! बावनकुळे यांची कबुली - Marathi News | I feel bad about being stuck in a traffic jam. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वाहतूककोंडी, मंत्र्यांनाच बसला फटका..! बावनकुळे यांची कबुली

वाहतूककोंडी सोडवण्याचे काम आमचेच आहे, अशी कबुली महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...

ठाण्यात होमग्राऊंडवर भाजपा करतंय एकनाथ शिंदेंची कोंडी?; शिंदेसेनेची उघड नाराजी - Marathi News | BJP Minister Ganesh Naik will host Janata Darbar in Deputy Chief Minister Eknath Shinde Thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यात होमग्राऊंडवर भाजपा करतंय एकनाथ शिंदेंची कोंडी?; शिंदेसेनेची उघड नाराजी

जनता दरबार घेण्यासाठी मंत्रीच पाहिजेत असं नाही. पदाधिकारीही जनता दरबार घेऊ शकतात. त्यामुळे एकनाथ शिंदेंना आव्हान वैगेरे असं काही नाही असंही म्हस्केंनी म्हटलं ...

देवेंद्र फडणवीस 'E-Office' मधून कसं चालवतात सरकार?; बावनकुळेंनी थोडक्यात सांगितलं - Marathi News | How does Devendra Fadnavis run the government through 'E-Office'?; Chandrasekhar Bawankule target Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस 'E-Office' मधून कसं चालवतात सरकार?; बावनकुळेंनी थोडक्यात सांगितलं

१ तासाच्या प्रवासात देवेंद्र फडणवीस चारदा मोबाईल बघून राज्यात काय सुरू आहे याची माहिती घेतात असं बावनकुळे म्हणाले. ...

काँग्रेसकडे मुद्देच नाहीत ! फक्त फोटो सेशनसाठी आंदोलन अन् ईव्हीएमचा विरोध - Marathi News | Congress has no issues! Only agitating for a photo session and opposing EVMs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसकडे मुद्देच नाहीत ! फक्त फोटो सेशनसाठी आंदोलन अन् ईव्हीएमचा विरोध

Nagpur : बावनकुळे यांची काँग्रेसवर टीका ...

गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा - Marathi News | Take action against officials who support criminals | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

मेळघाटातील महिलेचे धिंड प्रकरण : आ. काळे यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट ...