जुलै महिन्यात राज्यातील कोरोनाची साथ अधिक गंभीर झाली असताना एकूण कार्यरत पदांच्या पंधरा टक्के बदल्या करण्याचा आदेश देण्याचे कारणच नव्हते असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ...
राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना जनतेला शॉक द्यायची सवय आहे. मात्र जनता लवकरच तुम्हाला शॉक देईल. जनता सर्व काही बघत आहे, लक्षात ठेवा. असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी नितीन राऊत यांना दिला आहे. ...
राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले काही आमदार घरवापसीसाठी इच्छुक असून, त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबतचा निर्णय लवकरच घेणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. ...
चंद्रकांतदादा, मी कोणाचेही आयुष्य बरबाद करणार नाही, त्याला सहकार्यच करेन. हा माझा स्वभाव आहे. मी तुमच्यावर विनाकारण व्यक्तिगत टीका करून तुम्हाला वेदना देणार नाही, बदनामी करणार नाही. याची खात्री ठेवावी असंही मुश्रीफांना पत्रात नमूद केले आहे. ...