कोल्हापूरला जाऊ न दिल्याने सोमय्या यांनी कराडमध्येच पत्रकार परिषद घेतली आणि थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाच लक्ष्य केले. ...
अनेकांना असं वाटतंय की राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार सापडतायंत. पण, दोन काँग्रेसचीही नावं आली आहेत. येत्या दोन दिवसांता त्यांचीही नावे समोर येतील, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला इशाराच दिला आहे. ...
किरीट सोमैय्यांच्या आरोपानंतर हसन मुश्रिफ यांनीही पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळले आहेत. माझ्यावर आणि जावयांवर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असून मला तर सोमैय्यांच्या सीए पदवीवरच शंका येतेय, असा टोला मुश्रिफ यांनी लगावला. ...