Ajit Navale Bacchu Kadu Protest: बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलक रस्त्यावर बसले असून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाने आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले. त्यानंतर बच्चू कडूंसह सर्वच शेतकरी ...
Bacchu Kadu Protest: बच्चू कडू यांनी वेगवेगळ्या मागण्याठी एल्गार पुकारला असून, या मोर्चामुळे नागपूर शहरात प्रचंड आंदोलक एकत्र आले आहेत. बच्चू कडू यांनी आठ मागण्या सरकारकडे केल्या असून, त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. ...
कोल्हापूर रस्त्यावर अंकली, सांगली ते इस्लामपूर रस्त्यावर लक्ष्मी फाटा येथे शेतकऱ्यांनी दीड तास रास्ता रोको करून वाहतूक रोखली. पोलिसांनी हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली. ...
कृषी विभागाने चुकीची माहिती दिल्यामुळे एकरी उत्पन्न कमी दाखविण्यात आले. त्यामुळे रब्बी हंगामात धान्य खरेदी प्रतिएकर ९.५० क्विंटल ठरविण्यात आले. गडचिरोली जिल्ह्याला लागूनच असलेल्या गोंदिया जिल्ह्यात प्रतिएकर १७ क्विंटल खरेदी करण्याची मर्यादा आहे. गडच ...
तेजराम भोलाजी किरणापुरे असे मृताचे नाव असून, त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे गावात वातावरण तापले होते व त्यांनी चक्काजाम आंदोलन केले. यात आमदार विनोद अग्रवाल यांच्या मध्यस्थीने मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आल्यानंतर मध्यरात्री सुमारे ३.३० वाज ...
राजुरा तालुक्यातील गोवरी-पोवनी मार्गावर प्रचंड प्रमाणात ओव्हरलोड कोळसा वाहतूक सुरू असते. त्यामुळे रस्त्याचे तीनतेरा वाजले आहे. कोळसा वाहतूक ओव्हरलोड असल्यामुळे या मार्गावर धुळीचे साम्राज्य वाढलेले आहे. त्यामुळे रस्त्यालगत असणारी पिके पूर्णतः काळवंडल ...
राज्य महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत विलगीकरण व्हावे यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. याचा फटका भंडारा विभागाला बसत आहे. भंडारा विभागांतर्गत गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यात सहा आगार असून म ...
अमरावती आगारात एसटी कामगार संघटनेचे अस्लम खान, मोहित देशमुख, एसटी कामगार सेनेचे बाळासाहेब राणे, शक्ती चव्हाण, जयदीप घोडे, एसटी कर्मचारी काँग्रेसचे प्रवीण चरपे, जयंता मुळे, महाराष्ट्र एसटी मोटार कामगार संघ शशिकांत खरबडे, गणेश तायडे, कास्ट्राईब रा. प. ...