जेलरोड जुना सायखेडारोड व सैलानीबाबा दर्ग्यासमोर मोटारसायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओढून चोरून नेले. ...
वृद्धेच्या गळ्यातील चेनचा फोटो काढण्याचा बहाणा करून दोघाजणांनी अडीच तोळ्याची चेन चोरून नेल्याची घटना साईबाबा मंदिर परिसरात दि, १० रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. ...
व्हीव्हीआयपी व्यक्तींचे दौरे असल्यास शहरातील सर्व पोलीस यंत्रणा सतर्क होते. रस्त्यांवर प्रत्येक चौकात पोलीस नजरेस पडतात, तरीदेखील चोरट्यांकडून सोनसाखळी हिसकावण्याचे जबरी चोरीचे प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
‘तू माझ्या अंगावर पाणी उडवलेस काय’ असे म्हणत त्यांच्या डोक्यामध्ये प्लॅस्टिकचा पाइप मारून जखमी केले. त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरून चोरट्यांनी पोबारा केला. ...