राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. Read More
शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेविषयी कोणीही अंदाज बांधू शकत नाही हे नव्याने सांगण्याची गरज नसली तरी, आता मात्र निवडणूक ऐन तोंडावर आल्यामुळे सर्व विरोधी पक्षांना बरोबर घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्यामागे पवारांचे गणित विद्यमान सत्ताधाऱ्यांना हटविण्याचे आ ...
शिवसेनेचा तो काळ वेगळा होता. शिवसेनाप्रमुख आज असते तर भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा वगैरेंसारखे जे लोक आहेत ते पटक देंगे वगैरे म्हणू शकले नसते, असे मत राष्टÑवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. ...
तर पवारांना पाठींबा शक्य... शरद पवार यांना पंतप्रधानपदासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी पाठींबा दिल्याचे चित्रपटात नमुद असून त्याबाबत विचारणा केल्यानंतर भुजबळ म्हणाले की, शिवसेनेने नेहेमीच पाठींबा मराठी माणसाच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेतला आहे. आमचे ख ...