राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. Read More
नाशिक- गेल्या विधानसभा निवडणूकीत राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर जिल्ह्याला कॅबीनेट मंत्रीपद मिळाले नव्हते. मात्र आता छगन भुजबळ यांच्या रूपाने पाच वर्षानंतर पुन्हा भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा कार्यभार देखील त्या ...
विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ व दिलीप वळसे- पाटील एकत्र भेटल्याने सर्वांना आर्श्चयाचा धक्का बसला. ...
राज्यात जे घडले ते योग्य नाही, काही आमचेही लोक चुकले, मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आहे; परंतु त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील दोन आमदार अडकले असून, त्यांचे फोन बंद असल्याची माहिती राष्टवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ‘लोकमत’शी बोलता ...