लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chagan Bhujbal Latest news

Chagan bhujbal, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.
Read More
‘इम्पिरिकल डाटा’ सरकारने तयारच केला नाही; ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने सत्ताधारी आणि विरोधक भिडले - Marathi News | With the cancellation of OBC reservation, the ruling party and the opposition clashed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘इम्पिरिकल डाटा’ सरकारने तयारच केला नाही; ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने सत्ताधारी आणि विरोधक भिडले

निवडणुका पुढे ढकला : भुजबळ; ओबीसी उमेदवारच देणार : फडणवीस ...

"केंद्राच्या भूमिकेमुळे ओबीसींचे नुकसान, निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावर ठाम" - Marathi News | "Centre's role hurts OBCs, insists on postponing polls" - chhagan bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"केंद्राच्या भूमिकेमुळे ओबीसींचे नुकसान, निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावर ठाम"

chhagan bhujbal : भाजपा सरकारने ओबीसींसाठी अध्यादेश काढला असल्याचे सांगितले जाते मात्र सत्य परिस्थिती वेगळी असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.  ...

मी शिवसेनेच्या जुन्या प्रवाहातील, छगन भुजबळ यांचा संजय राऊत यांना टोला! - Marathi News | I am from the old stream of Shiv Sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मी शिवसेनेच्या जुन्या प्रवाहातील, छगन भुजबळ यांचा संजय राऊत यांना टोला!

नाशिक : मी शिवसेेनेच्या जुन्या प्रवाहातील असून, २५ वर्षे सेनेत होतो हे लक्षात घ्या अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. त्याच बरोबर शिवसेनेला वर्धापन ...

आरक्षणासाठी ओबीसी संघटनांचा रास्ता रोको - Marathi News | nahsik,block,the,way,of,OBC,organizations,for,reservation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरक्षणासाठी ओबीसी संघटनांचा रास्ता रोको

रास्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच द्वारका चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीसांची वाहने चारही बाजुंनी उभी करण्यात आली होती. घोषणाबाजी करीत कार्यकर्ते चौकात दाखल झाल्यानंतर अचानक ठिय्या आंदोलन करण्यात आले. रस्त्यावरच कार्यकर्ते ब ...

ओबीसी आरक्षणासाठी समता परिषदेचे उद्या राज्यभर रास्ता रोको - Marathi News | nashik,stop,the,statewide,road,of,equality,council,for,OBC,reservation today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओबीसी आरक्षणासाठी समता परिषदेचे उद्या राज्यभर रास्ता रोको

खिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक बुधवारी भुजबळ फार्म येथील कार्यालयात पार पडली. या बैठकीत सर्व ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करीत राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. ...

रुग्णसंख्या घटली, तरी चाचण्या सुरूच राहणार - Marathi News | Although the number of patients has decreased, the tests will continue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रुग्णसंख्या घटली, तरी चाचण्या सुरूच राहणार

येवला : कोरोना रुग्णसंख्या घटली असली, तरीही शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत कोरोना चाचणी आणि तपासणी मोहीम सुरूच ठेवावी, असे आदेश राज्याचे अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. ...

बालकांच्या बचावासाठी  द्विस्तरीय कोविड रुग्णालयांचे नियोजन :  छगन भुजबळ - Marathi News | Planning of two level Kovid hospitals for the protection of children: Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बालकांच्या बचावासाठी  द्विस्तरीय कोविड रुग्णालयांचे नियोजन :  छगन भुजबळ

लहान मुले कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बाधित होणार नाही याची काळजी पालकांनी देखील घ्यावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. ...

मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असतं, तो पंजाही मारू शकतो; भुजबळ यांचं सूचक विधान - Marathi News | ncp leader minister chhagan bhujbal on shiv sena sanjay raut chandrakant patil statement narendra modi alliance | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असतं, तो पंजाही मारू शकतो; भुजबळ यांचं सूचक विधान

आमची वाघाशी कधीही दुष्मनी नव्हती. वाघाशी दोस्ती असती तर अठरा महिन्यांपूर्वीच सरकार आले असते, चंद्रकांत पाटील यांनीही यापूर्वी केलं होतं असं वक्तव्य. उद्धव ठाकरे, पंतप्रधान भेटीनंतर राजकीय तर्कवितर्कांना आलं उधाण. ...