राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. Read More
आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे त्यामुळे त्यांच्या जन्मगावी नायगावला गेल्या 20 वर्षांपासून जातो, आज विशेषतः मुख्यमंत्री आणि इतर मंत्री येत आहेत, असे भुजबळ म्हणाले. ...
आता छगन भुजबळांना मंत्रीमंडळात स्थान का मिळाले नाही अथवा देण्यात आले नाही? यासंदर्भात तीन मोठी कारणं समोर येत आहेत. याची चर्चाही होताना दिसत आहे... ...
Chagan Bhujbal on Ajit pawar: भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या राजकारणापासून ते राज्यसभेची जागा सुनेत्रा पवारांना देण्यापर्यंतचे सगळेच विषय बाहेर काढले आहेत. तसेच विधानसभेला लढायला लावून आता राज्यसभेवर जायला सांगत असल्याची टीका केली आहे. ...
Maharashtra Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसापूर्वी झाला. या मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. ...