शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

Read more

महाराष्ट्र : जनतेला हवेत ‘हमारे दिन’; फसवेगिरी संपणार- छगन भुजबळ

पुणे : माेदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवितात : उपेंद्र कुशवाह

नाशिक : मांजरपाडा योजनेतील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर बैठक

महाराष्ट्र : एकतरी स्मार्टसिटी दाखवा; भुजबळ यांचे सरकारला आव्हान

नाशिक : कांदाप्रश्नी छगन भुजबळ संतापले

पुणे : संविधान जाळणाऱ्यांची पोलिसांकडून साधी चौकशीसुद्धा नाही : छगन भुजबळ

पुणे : मनुवादाला ज्योतिबांच्या विचारांनीच द्यावे उत्तर : शरद पवार 

पुणे : Maratha Reservation: मराठा आरक्षणाला विरोध नाही पण ते ओबीसी प्रवर्गातून देण्याचा घाट का ? : छगन भुजबळ 

मुंबई : सिंचन घोटाळा प्रकरण : निवडणुकीच्या तोंडावर त्रास देण्याचा प्रयत्न, छगन भुजबळांचा आरोप

नाशिक : मांजरपाडा बोगद्याचे काम जानेवारीअखेर होणार पूर्ण