शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

Maratha Reservation: मराठा आरक्षणाला विरोध नाही पण ते ओबीसी प्रवर्गातून देण्याचा घाट का ? : छगन भुजबळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 12:23 PM

मराठा आरक्षणाला आमचा कधीही विरोध नाही. आणि पवारांचा देखील नाही. मात्र...

ठळक मुद्देमुळात ओबीसी समाजाला देण्यात आलेल्या ५२ टक्के आरक्षणाचे वर्गीकरण समजून घ्यावे महिला शिक्षणाकरिता अखंड संघर्ष केलेल्या फुले दाम्पत्यांबद्दल आदर आणि प्रेमाची भावना गरजेची

पुणे : मराठा आरक्षणाला आमचा कधीही विरोध नाही. आणि पवारांचा देखील नाही. मात्र, सध्या मराठा समाजाला ओबीसी प्रवगार्तून आरक्षण देण्याचा घाट घातला जात आहे ते चुकीचे आहे. मुळात ५२ टक्के आरक्षण जे ओबीसी समाजाला देण्यात आले त्याचे वर्गीकरण समजून घ्यावे लागेल. यात २० टक्के एससी आणि एसटी तसेच ३० टक्के व्हीजेएनटी यांना देण्यात आले आहे. आता उरलेल्या १७ टक्क्यांमध्ये ओबीसी आहेत. अशावेळी मराठ्यांना आरक्षण देताना स्वतंत्रपणे द्यावे. ते ओबीसी मध्ये नको. असे मत समता परिषदेचे अध्यक्ष आणि संस्थापक व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. भुजबळ म्हणाले, दगडूशेठ गणपतीच्यादारी अथर्वशीर्ष म्हणण्याकरिता गर्दी करणाऱ्या महिलांना रस्त्याच्या पलीकडे महिलांकरिता पहिली शाळा सुरू करणाऱ्या भिडे वाड्यात जावेसे वाटत नाही. तिथे डोके टेकवावेसे वाटत नाही. ज्या फुले दाम्पत्यांनी महिला शिक्षणाकरिता अखंड संघर्ष केला त्यांच्या बद्दल आदर आणि प्रेमाची भावना मनात बाळगणे गरजेचे आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणChagan Bhujbalछगन भुजबळOBCअन्य मागासवर्गीय जातीreservationआरक्षण