शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

Read more

नाशिक : अन्य गुन्ह्यांचाही लवकर उलगडा होवो ! डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी छगन भुजबळ यांचे विधान 

महाराष्ट्र : पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...

महाराष्ट्र : ... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

नाशिक : मराठा समाजाच्या एकतेबद्दल राजकारण्यांना भीती वाटते ! - छगन भुजबळ 

महाराष्ट्र : तहात हरले! अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी? नाशिक, साताऱ्यासह चार जागा घालविल्या

मुंबई : छगन भुजबळांची नाशिकमधून माघार; पंतप्रधान मोदी, शाह दाेघांचेही मानले आभार

महाराष्ट्र : नाशिकमध्ये शिंदे गटाने अडवून धरले, आता छगन भुजबळ मदत करतील का? गोगावले म्हणाले...

पिंपरी -चिंचवड : 'भुजबळ उभे राहुद्यात मग बघतो', मनोज जरांगे पाटलांचे आक्रमक विधान

महाराष्ट्र : भुजबळांना उमेदवारी दिल्यास ४८ मतदारसंघांत विरोध; मराठा समाजाचा महायुतीला इशारा

महाराष्ट्र : शिवसैनिकांनो नाराज होऊ नका, मी पण तुमच्यातलाच होतो; नाशिक उमेदवारीवरून भुजबळांची साद