शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

Read more

महाराष्ट्र : तुमच्यात रक्ताचे नाते! विरोध करा पण भाषा जपून वापरा; भुजबळांचा श्रीनिवास पवारांना इशारा

नाशिक : थोडी शिस्त पाळली पाहिजे! श्रीकांत शिंदे यांना अधिकार नाही; नाशिकवरून छगन भुजबळांचा सल्ला

नाशिक : जागावाटपाची चर्चा अर्धवट, राष्ट्रवादीने 10 वर दावा सांगितला; भुजबळांनी शिरुर लढण्यावरही दिले संकेत

महाराष्ट्र : 'श्रेयवादासाठी स्वतःहून उपोषणाला जाऊन बसले'; मनोज जरांगेंच्या भूमिकेवर भुजबळ आक्रमक

महाराष्ट्र : इकडे गुलाल उधळतात, तिकडे शिवीगाळ करतात; भुजबळांची मनोज जरांगेंविरोधात विधानसभेत तक्रार

महाराष्ट्र : ...तर मग वेगळा कायदा करायची गरज काय?, छगन भुजबळांचा आजच्या अधिवेशनाबाबत सवाल

महाराष्ट्र : '१५ दिवसांत १ कोटी ५८ लाख कुटुंबाचे सर्वेक्षण म्हणजे विक्रमच'; छगन भुजबळांची प्रतिक्रिया

मुंबई : ओबीसींना देशोधडीला लावण्याचे भुजबळांचे कारस्थान; ओबीसी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राहुल घुले यांचा आरोप 

नाशिक : राजीनाम्याची वाच्यता करू नका, असा तिघांचा निरोप होता; भुजबळांचा पवार-शिंदे-फडणवीसांवर मोठा खुलासा

मुंबई : मंत्रिपदाचा राजीनामा देऊनही छगन भुजबळ...; राऊतांचा हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवरही टीकास्त्र