लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे

Central railway, Latest Marathi News

लॉकडाऊनदरम्यान रद्द झालेल्या आरक्षित तिकिटांच्या रिफंडबाबत मध्य रेल्वेने केली महत्त्वपूर्ण घोषणा - Marathi News | CR makes important announcement regarding refund of canceled tickets during lockdown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाऊनदरम्यान रद्द झालेल्या आरक्षित तिकिटांच्या रिफंडबाबत मध्य रेल्वेने केली महत्त्वपूर्ण घोषणा

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रेल्वेचे आगावू आरक्षण करणाऱ्यांची तिकिटे रद्द झाली आहेत. आता या रद्द झालेल्या तिकिटांचा परतावा कसा मिळवायचा याची चिंता प्रवाशांना लागलेली आहे. ...

Unlock1 Video: बापरे! रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच्या ट्रेनमध्ये पहा काय घडले - Marathi News | Unlock1 Video: OMG! See what happened in the train for the railway staff in karjat, kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Unlock1 Video: बापरे! रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच्या ट्रेनमध्ये पहा काय घडले

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी कर्जतहून सोडण्यात आलेल्या ट्रेन, लोकलमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांचीही तोबा गर्दी झालेली पहायला मिळाली. ...

कुर्डुवाडीत बंदोबस्तासाठी आलेले मुंबईचे सहा आरपीएफ जवान 'कोरोना' बाधित - Marathi News | Six RPF jawans from Mumbai who came to Kurduwadi for security were 'corona' obstructed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कुर्डुवाडीत बंदोबस्तासाठी आलेले मुंबईचे सहा आरपीएफ जवान 'कोरोना' बाधित

रेल्वे पोलीस अलर्ट; सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू, वळसंग येथेही आढळला कोरोना बाधित रुग्ण...! ...

मध्य रेल्वेच्या ३० श्रमिक ट्रेनद्वारे पोहोचले ३५ हजार परप्रांतीय स्वगृही.. - Marathi News | 30,000 workers of Central Railway reached 35,000 foreign homes by train. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मध्य रेल्वेच्या ३० श्रमिक ट्रेनद्वारे पोहोचले ३५ हजार परप्रांतीय स्वगृही..

सोलापूर विभाग; २३ कोटी ५९ लाखांचे मिळाले उत्पन्न, लॉकडाऊन काळातही रेल्वे प्रशासनाने दिली सेवा ...

श्रमिक ट्रेनमधील परप्रांतीयांच्या सुरक्षेची जबाबदारी ‘आरपीएफ’ पोलिसांवर...! - Marathi News | RPF police responsible for safety of foreigners in labor train ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :श्रमिक ट्रेनमधील परप्रांतीयांच्या सुरक्षेची जबाबदारी ‘आरपीएफ’ पोलिसांवर...!

मध्य रेल्वे विभागात १५०० जवान तैनात; लॉकडाऊन काळातही सुरक्षा बलाच्या जवानांची अहोरात्र केली प्रवाशांची सेवा ...

CoronaVirus News: रेल्वे आयसोलेशन कक्ष निरुपयोगी - Marathi News | CoronaVirus News: Railway Isolation Room Unused | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: रेल्वे आयसोलेशन कक्ष निरुपयोगी

कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी रेल्वे मंत्रालयाने ५ हजार आयसीएफ डब्यांचे रुपांतर आयसोलेशन कक्षात करण्याचे ठरविले. ...

वेळापत्रक जाहीर; उद्यापासून रद्द झालेल्या रेल्वे आरक्षण तिकिटाची रक्कम मिळणार  - Marathi News | Schedule announced; Canceled train reservation tickets will be available from tomorrow | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वेळापत्रक जाहीर; उद्यापासून रद्द झालेल्या रेल्वे आरक्षण तिकिटाची रक्कम मिळणार 

मध्य रेल्वे; गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने बनविले वेळापत्रक ...

CoronaVirus News: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकात बदल - Marathi News | CoronaVirus News: Changes in the schedule of local trains for central railway employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकात बदल

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होते. ...